लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार पुढील वर्गात प्रवेश - Marathi News | ATKT students will also get admission in the next class | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार पुढील वर्गात प्रवेश

अनुत्तीर्ण किंवा एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. ...

विद्यापीठाने शैक्षणिक नियोजनासाठी नेमले ‘टास्क फोर्स’ : कुलगुरू येवले  - Marathi News | Dr. BAMU appoints 'task force' for academic planning: VC Pramod Yewale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाने शैक्षणिक नियोजनासाठी नेमले ‘टास्क फोर्स’ : कुलगुरू येवले 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन बैठक झाली. ...

कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ जणांना कोरोनाची लागण - Marathi News | Sixteen people, including the vice-chancellor's driver, were infected with coronavirus in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ जणांना कोरोनाची लागण

विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी येत असताना, नियमांचे पालन केले जात असतानाही कोरोना होत आहे. या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.  ...

न संपणारा तिढा; विद्यापीठाच्या परीक्षांसाठी लागणार १० हजार खोल्या - Marathi News | Endless bitterness; 10,000 rooms will be required for university examinations for Dr. BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न संपणारा तिढा; विद्यापीठाच्या परीक्षांसाठी लागणार १० हजार खोल्या

नवीन नियमानुसार एका वर्गखोलीत केवळ १२ विद्यार्थीच परीक्षा देऊ शकणार आहेत. या लागणाऱ्या वर्गांविषयी विद्यापीठ प्रशासनाकडे सध्या तरी कोणतीही योजना नाही.  ...

विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदा ‘सीईटी’ नाही - Marathi News | There is no CET for postgraduate courses in the Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University Aurangabad this year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदा ‘सीईटी’ नाही

अधिष्ठातांसह सर्व संवैधानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक ...

‘एनआयआरएफ’ मूल्यांकनात विद्यापीठ ६९ व्या स्थानी - Marathi News | Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University ranks 69th in NIRF assessment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एनआयआरएफ’ मूल्यांकनात विद्यापीठ ६९ व्या स्थानी

विद्यापीठाने एनआयआरएफच्या मूल्यांकनात झेप घेतली असली तरी संशोधनात प्रगती करण्यास मोठी संधी असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. ...

दबाव झुगारून समितीने केली विद्यापीठ कुलसचिवांची निवड - Marathi News | by refusing pressure, the committee under VC made a selection of university registrars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दबाव झुगारून समितीने केली विद्यापीठ कुलसचिवांची निवड

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा निर्णय ...

विद्यापीठाच्या विकासासाठी प्रशासनात सकारात्मक बदलाची गरज - Marathi News | The need for positive change in administration for the development of the Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या विकासासाठी प्रशासनात सकारात्मक बदलाची गरज

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यापासून मागील आठ महिन्यांत त्यांनी प्रशासनावर चांगलाच वचक निर्माण केला होता. ...