लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

कॉर्पोरेट दरात कपात केल्याने वर्षाला १ लाख कोटींचा फटका - Marathi News | 1 lakh crore per year due to reduction in corporate rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉर्पोरेट दरात कपात केल्याने वर्षाला १ लाख कोटींचा फटका

ए. ए. रहिम यांनी प्रश्नांची सरबत्ती केली होती. नुकसान पाहता कॉर्पोरेट कर दरात सुधारणा करण्याचा प्रस्ताव नाही, असेही सरकारने स्पष्ट केले. ...

Repo Rate :सलग सहाव्यांदा वाढला रेपो रेट, किती वाढणार तुमचा EMI? पाहा संपूर्ण गणित  - Marathi News | Repo rate increased for the sixth time in a row, how much will your EMI increase? See full math | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग सहाव्यांदा वाढला रेपो रेट, किती वाढणार तुमचा EMI? पाहा संपूर्ण गणित 

Repo Rate : रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारचे होम, ऑटो आणि पर्सनल लोन वाढले आहेत. रेपो रेटमध्ये आज झालेल्या वाढीनंतर ईएमआयमध्ये होणाऱ्या वाढीचं गणित पुढीलप्रमाणे आहे. ...

अर्थसंकल्प म्हणजे गरिबांवर केलेला सायलंट स्ट्राइक, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | sonia gandhi attack on budget 2023-24 ask a silent strike on the poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्प म्हणजे गरिबांवर केलेला सायलंट स्ट्राइक, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Sonia Gandhi : या अर्थसंकल्पात गरीब आणि दुर्बल घटकांना दिलेली तरतूद अत्यंत खराब असल्याचेही सोनिया गांधी यांनी म्हटले असून केंद्र सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

Pakistan Economic Crisis : ‘तुमचं संरक्षण बजेट कमी करा,’ IMF नं पॅकेज देण्यापूर्वी पाकिस्तानसमोर ठेवली मोठी अट - Marathi News | Pakistan Economical Crisis Reduce your defence budget IMF has put a big condition before Pakistan before giving the package shehbaz sharif pak pm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘तुमचं संरक्षण बजेट कमी करा,’ IMF नं पॅकेज देण्यापूर्वी पाकिस्तानसमोर ठेवली मोठी अट

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) मदत पॅकेजसाठी बोलत आहे. दोघांमधील तांत्रिक पातळीवरील चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. ...

भारत बनणार जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था, अरविंद पानगारिया यांचे प्रतिपादन - Marathi News | India to become world's third largest economy, says Arvind Panagariya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :''भारत बनणार जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था''

Indian Economy: भारत २०२७-२८ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तथा नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी केले आहे.  ...

'या' राज्यांना होणार श्री अन्न योजनेचा फायदा; तांदूळ आणि गहू पिकवणाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | what is shree anna yojana these states will benefit from this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यांना होणार श्री अन्न योजनेचा फायदा; तांदूळ आणि गहू पिकवणाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

यंदा अर्थसंकल्प सादर करताना भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'श्री अन्न योजना' सुरू करण्याची घोषणा केली. ...

आजचा अग्रलेख : पाकचा पाय खोलात! - Marathi News | Today's Editorial: Pak's foot in the deep! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : पाकचा पाय खोलात!

Pakistan: बुडत्याचा पाय खोलात, ही मराठी भाषेतील म्हण पाकिस्तानात कुणाला ठाऊक असण्याचे कारण नाही; पण त्या देशात सध्या जे काही सुरू आहे, त्यासाठी ही म्हण अगदी चपखल आहे. ...

Budget 2023: जुनी करप्रणाली बंद करण्याचा इशारा, अती श्रीमंतांना फायदाच फायदा; अर्थसंकल्पामधील आतली गोष्टी - Marathi News | Budget 2023: The government has made its intentions clear while announcing other facilities on the new tax system. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुनी करप्रणाली बंद करण्याचा इशारा, अती श्रीमंतांना फायदा; अर्थसंकल्पामधील आतली गोष्टी

Budget 2023: नवीन कर प्रणालीवर इतर सुविधांची घोषणा करताना सरकारने आपला हेतू स्पष्ट केला आहे. ...