लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

Budget 2023: अर्थव्यवस्था मजबूत,धोका नाही, आर्थिक सर्व्हेक्षणात दिसलं असं चित्र - Marathi News | Budget 2023: Economy strong, no threat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्था मजबूत,धोका नाही, आर्थिक सर्व्हेक्षणात दिसलं असं चित्र

Indian Economy:  कोरोनाकाळात अर्थव्यवस्थेला बसलेल्या तडाख्यातून भारतीय अर्थव्यवस्था आता पूर्णपणे बाहेर  आली असून, उर्वरित दशकात भारताचा विकास दर ६.५० ते ७ टक्के राहील ...

Budget 2023: आम्हाला काय हवेय? ९ वर्षांपासून वाट पाहतोय 'कर'दाता; निर्मलाजी एवढं तरी मान्य करा... - Marathi News | Budget is being presented today. Therefore, they expect that the taxpayers of the country should get some relief. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला काय हवेय? ९ वर्षांपासून वाट पाहतोय 'कर'दाता; निर्मलाजी आज एवढं तरी मान्य करा...

Budget 2023: आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. ...

एकीकडे मंदी, नोकऱ्या जातायत; दुसरीकडे अर्थसंकल्पात काय मिळणार?, देशाचं लागलं लक्ष - Marathi News | Budget 2023: It will be important to see what important announcements will be made from the budget today for various sectors and common citizens. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे मंदी, नोकऱ्या जातायत; दुसरीकडे अर्थसंकल्पात काय मिळणार?, देशाचं लागलं लक्ष

Budget 2023: अर्थसंकल्पातून आज विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ...

Budget 2023: संकटकाळातही अर्थव्यवस्था सुसाट, आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर - Marathi News | Budget 2023: Economic survey report presented, economy healthy even in times of crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटकाळातही अर्थव्यवस्था सुसाट, आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर

Budget 2023: येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वित्तीय वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धिदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज मंगळवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला. ...

Budget 2023: भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र गुलाबी की आभासी? - Marathi News | Budget 2023: The picture of Indian economy is pink or virtual? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र गुलाबी की आभासी?

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेनुसार आर्थिक सर्वेक्षण २०२२-२३ सादर केले. हे सर्वेक्षण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वार्षिक ‘रिपोर्ट कार्ड’ असते. ...

आता बांगलादेशही श्रीलंका, पाकिस्तानच्या मार्गावर! भारताचा आणखी एक शेजारी बिकट परिस्थितीत - Marathi News | Now Bangladesh is on the way to Sri Lanka, Pakistan Another neighbor of India in dire straits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता बांगलादेशही श्रीलंका, पाकिस्तानच्या मार्गावर! भारताचा आणखी एक शेजारी बिकट परिस्थितीत

तज्ज्ञांच्या मते परकीय चलनाची कमतरता आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेले व्यवहार, यांचा बांगलादेशातील एकूण आर्थिक घडामोडींवर परिणाम होत आहे. ...

Budget 2023: अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल- नरेंद्र मोदी - Marathi News | Budget 2023: Budget will try to fulfill the hopes and aspirations of common citizens - PM Narendra Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल- पंतप्रधान

Budget 2023: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

IMF ON Indian Economy: नोकरकपातीचे टेन्शन नाही, मंदीची चिंता मिटेल? बजेटच्या आधीच मोदी सरकारसाठी गुड न्यूज! - Marathi News | good news for modi govt before budget 2023 imf projects india growth projection to Be 6 1 percent for 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरकपातीचे टेन्शन नाही, मंदीची चिंता मिटेल? बजेटच्या आधीच मोदी सरकारसाठी गुड न्यूज!

IMF ON Indian Economy: मोदी सरकारच्या या कार्यकाळातील शेवटच्या बजेटपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ...