लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

Indian economy: जय हो! जगात सर्वाधिक वेगानं वाढतेय भारताची अर्थव्यवस्था, अमेरिका अन् चीनलाही टाकले मागे - Marathi News | india becomes the world fastest growing economy with a gdp growth rate of 8 7 per cent fy 21 22 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जय हो! जगात सर्वाधिक वेगानं वाढतेय भारताची अर्थव्यवस्था, अमेरिका अन् चीनलाही टाकले मागे

Indian economy: कोरोनाच्या महामारीतून सावरल्यानंतर आता भारतीय अर्थव्यवस्थेला वेग आला आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढत आहे. ...

आधी इंधनावरील अनुदान हटवा, मग पैसे मागायला या; IMF नं पाकिस्तानला फटकारलं - Marathi News | IMF presses Pakistan on urgency of removing fuel energy subsidies for programme revival economy inflation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी इंधनावरील अनुदान हटवा, मग पैसे मागायला या; IMF नं पाकिस्तानला फटकारलं

अर्थव्यवस्थेचं कारण सांगत पाकिस्ताननं पुन्हा आयएमएफकडे पसरले हात. ...

“वाढत्या ध्रुवीकरणाचा देशाच्या विकासाला मोठा फटका”; कौशिक बासूंची मोदी सरकारवर टीका - Marathi News | former world bank chief kaushik basu criticize govt and said polarization damaging india growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“वाढत्या ध्रुवीकरणाचा देशाच्या विकासाला मोठा फटका”; कौशिक बासूंची मोदी सरकारवर टीका

भारतीय समाजामधील वाढते मतभेद आणि ध्रुवीकरण दु:खदायी बाब असून, महागाई गेल्या २४ वर्षांत इतक्या उच्चांकावर गेली नव्हती, असे कौशिक बासू यांनी म्हटले आहे. ...

'ना पेट्रोल, ना कॅश...'; माजी क्रिकेटरनं सांगितले पाकिस्तानचे हाल - Marathi News | No petrol no cash The former Pakistan cricketer mohammad hafeez tweet about economic crisis in pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ना पेट्रोल, ना कॅश...'; माजी क्रिकेटरनं सांगितले पाकिस्तानचे हाल

Mohammad Hafeez : पाकिस्तानातील सर्वसामान्यांना कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूने ट्विट केले आहे. ...

जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात, अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा - Marathi News | India has the highest unemployment rate in the world, kaushik basu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात, अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा

‘जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा ...

ना कॅश, ना इंधन, पाकवर मोठं संकट; तेल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिक सुट्ट्या देण्याचा प्लॅन! - Marathi News | No cash no fuel big crisis in Pakistan government is examining the possibility of conserving fuel by reducing the number of working days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना कॅश, ना इंधन, पाकवर मोठं संकट; तेल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिक सुट्ट्या देण्याचा प्लॅन!

Pakistan : कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस कमी करून, इंधन बचत करता येईल का, यावर सध्या पाकिस्तान सरकार विचार करत आहे. एवढेच नाही, तर असे केल्यास वर्षाला 2.7 अब्ज डॉलर एवढे परकीय चलन वाचवले जाऊ शकते, असे मानले जात आहे. ...

US Economy: आता अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर, संकट टाळणे कठीण, गोल्डमॅनच्या तज्ज्ञांचा दावा - Marathi News | US Economy: US on the brink of recession, crisis difficult to avert, Goldman experts claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर, संकट टाळणे कठीण, गोल्डमॅनच्या तज्ज्ञांचा दावा

US Economy News: गेल्या काही दिवसांत श्रीलंकेसारख्या देशात आर्थिक संकटामुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती आपण पाहिली आहे. दरम्यान, गोल्डमॅन सॉक्सचे सीनियर चेअरमन लॉयड ब्लेंकफेन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक चिंता वाढवणारी भविष्यवाणी केली आहे. ...

श्रीलंकेप्रमाणे बांगलादेशही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?, केवळ पाच महिन्यांचाच परकीय चलन साठा शिल्लक  - Marathi News | bangladesh is facing forex reserve crisis sheikh haseena government is taking tough measures sri lanka financial crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेप्रमाणे बांगलादेशही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?, केवळ पाच महिन्यांचाच परकीय चलन साठा शिल्लक 

भारताचा शेजारी देश बांगलादेशसमोरही आता आर्थिक संकट उभं राहीलं आहे. ...