लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Video : 'साकेत गोखलेंच्या घराबाहेर RSS कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, आईलाही दिली धमकी' - Marathi News | 'RSS activists shout slogans outside Saket Gokhale's house, threaten mother too' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : 'साकेत गोखलेंच्या घराबाहेर RSS कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, आईलाही दिली धमकी'

निवडणूक आयोगाचे प्रवक्ता शेफाली शरण यांनी ट्विट करुन, याप्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. ...

'महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सोशल मीडिया भाजपाच्या IT सेलने वापरला, चौकशी करा' - Marathi News | 'Investigate use of Maharashtra Election Commission's social media accounts' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सोशल मीडिया भाजपाच्या IT सेलने वापरला, चौकशी करा'

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी Chief Electoral Officer Maharashtra या नावाने पेज सुरु केले होते. ...

निवडणूक आयोगाने BJP आयटी सेलकडे सोशल मीडिया अकाऊंट सोपवल्याचा आरोप; EC ने अहवाल मागववला - Marathi News | 'Election Commission handed over social media account to BJP IT cell' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाने BJP आयटी सेलकडे सोशल मीडिया अकाऊंट सोपवल्याचा आरोप; EC ने अहवाल मागववला

निवडणूक आयोगाच्या प्रवक्ता शेफाली शरण यांनी ट्विट करुन, याप्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. ...

राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन - Marathi News | Former State Election Commissioner Neela Satyanarayana passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात नीला सत्यनारायण यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. ...

coronavirus: बिहारमध्ये काठीने बटन दाबून होणार मतदान! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी  - Marathi News | coronavirus: Polling will be held in Bihar by pressing a button with a stick! Precautions to prevent corona infection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: बिहारमध्ये काठीने बटन दाबून होणार मतदान! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी 

मतदाराने मतदान करण्यासाठी मतदानयंत्राचे बटन हाताने दाबणे हे विषाणू संसर्गाचे मोठे संभाव्य कारण टाळण्यासाठी मतदाराने बोटाऐवजी काठीने बटन दाबण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...

आता मतदान प्रक्रियेत होणार बदल; केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | ECI Responds To Yechury's Letter, Defends Allowing Postal Votes For Those Above 65 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मतदान प्रक्रियेत होणार बदल; केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतला मोठा निर्णय

कोरोनाचा सर्वात जास्त धोका लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांना आहे. ...

राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा - Marathi News | Elections For the 18 Seats fo Rajya Sabha To Be Held On June 19 sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

गेल्या फब्रुवारी महिन्यात आयोगाने 17 राज्यांत 55 जागा भरण्यासाठी निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर मार्च महिन्यात 10 राज्यांत 37 जागा बिनविरोध भरल्या गेल्या. ...

Coronavirus: निवडणूक आयोगाचा अनाकलनीय कारभार! निष्कारण पेच निर्माण करून तो सोडवायचा मानभावीपणा - Marathi News | Coronavirus: Article on Controversy of Vidhan Parishad Election in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: निवडणूक आयोगाचा अनाकलनीय कारभार! निष्कारण पेच निर्माण करून तो सोडवायचा मानभावीपणा

अशा प्रकारे अनपेक्षित कारणांनी निर्माण झालेल्या घटनात्मक गरजेची पूर्तता करण्यासाठी तातडीने निवडणूक घेण्याची आमची जुनी व सातत्याची परंपरा आहे ...