लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
 दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 8 फेब्रुवारीला मतदान, तर 11 रोजी मतमोजणी - Marathi News | Voting for Delhi assembly elections to be held on 8 February; counting of votes on 11th February | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 8 फेब्रुवारीला मतदान, तर 11 रोजी मतमोजणी

मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ...

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस - Marathi News | EC seeks report from Jharkhand poll authorities over Rahul Gandhi's 'Rape in India' remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस

राहुल गांधी यांनी बलात्काराच्या मुद्द्यावरुन 'मेक इन इंडिया' ऐवजी 'रेप इन इंडिया' असे वक्तव्य केले होते. ...

निवडणुकांच्या माहितीतील विसंगतीचा खुलासा करा; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस - Marathi News | The Supreme Court has issued a notice to the Central Election Commission of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांच्या माहितीतील विसंगतीचा खुलासा करा; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. ...

श्यामसुंदर शिंदे यांनी गुन्ह्याची माहिती दडविल्याचा आरोप - Marathi News | Shyamsundar Shinde accused of suppressing crime information | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्यामसुंदर शिंदे यांनी गुन्ह्याची माहिती दडविल्याचा आरोप

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल ...

टी. एन. शेषन: निवडणुकीला शिस्त लावणारा प्रशासक - Marathi News | T N. Sheshan: Administrator who rules the elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टी. एन. शेषन: निवडणुकीला शिस्त लावणारा प्रशासक

भारतात निवडणुका सुरु झाल्या १९५२ साली. त्यासाठी १९५१ मध्ये एक स्वतंत्र जनप्रतिनिधीत्वाचा कायदा करण्यात आला. ...

झारखंडमध्ये विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरपासून ५ टप्प्यांत मतदान;  २३ डिसेंबरला निकाल - Marathi News | Jharkhand Assembly polls in two phases from November 1 Result on December 5th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरपासून ५ टप्प्यांत मतदान;  २३ डिसेंबरला निकाल

झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे ...

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच टप्प्यात होणार मतदान  - Marathi News | Jharkhand Legislative Assembly elections to be held in five phases from 30 November | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच टप्प्यात होणार मतदान 

महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ...

डिपॉझिट कायकू वापस लेने का?; अनेक पराभूत उमेदवार सोडतात उदक - Marathi News | Withdrawal of Deposit Kayaku ;; Many defeated candidates give up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डिपॉझिट कायकू वापस लेने का?; अनेक पराभूत उमेदवार सोडतात उदक

निवडणूक विभागाकडे हिशेबच नाही ...