लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
आचारसंहितेच्या तक्रारींचा तपशील उघड करण्यास नकार - Marathi News | Refuse to disclose details of the Code of Conduct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचारसंहितेच्या तक्रारींचा तपशील उघड करण्यास नकार

निवडणूक आयोग; संकलित माहिती उपलब्ध नाही ...

ईव्हीएमबद्दल खोटी तक्रार करणाऱ्यास शिक्षा? - Marathi News | Education for a false complaint about EVM? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमबद्दल खोटी तक्रार करणाऱ्यास शिक्षा?

कायद्यात दुरुस्तीची शक्यता : निवडणूक आयोगात लवकरच चर्चा ...

लोकसभेची निवडणूक आटोपली, आता व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांचं काय होणार?  - Marathi News | Loksabha election is over, now what will happen with VVPAT? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची निवडणूक आटोपली, आता व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांचं काय होणार? 

निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मत नोंदवलेल्या चिठ्ठ्यांचे आणि ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या मतांचे काय होणार, अशा प्रश्न अनेकांना पडला आहे.  ...

लोकसभा निवडणुकीत 'नोटाला' मोठ्याप्रमाणात पसंती - Marathi News | lok sabha election 2019 parliamentary elections Voters Likes noata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत 'नोटाला' मोठ्याप्रमाणात पसंती

२०१३ मध्ये सुरु झालेल्या नोटा हा पर्याय पहिल्यांदाच २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आला. त्यावेळी देशभरात अंदाजे ६० लाख लोकांनी हा पर्याय स्वीकारला होता. ...

Lok Sabha Results 2019 : यावेळी 76 महिला संसदेत - Marathi News | Lok Sabha election 2019 76 Women Parliament at the time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Results 2019 : यावेळी 76 महिला संसदेत

याआधी सुद्धा महिला लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या महिला खासदारांन एवढा आकडा याआधी कधीच पहायला मिळाला नाही. ...

महाराष्ट्रात या चार ठिकाणी लागणार सर्वात आधी निकाल - Marathi News |  lok sbaha election  The first result in maharshtara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात या चार ठिकाणी लागणार सर्वात आधी निकाल

महाराष्ट्रातून गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा निकाल सर्वात आधी हाती येण्याची शक्यता आहे. ...

‘वोटर हेल्पलाईन अ‍ॅप’ वरही समजणार निकाल - Marathi News | Find out the result on 'Voter Helpline app' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वोटर हेल्पलाईन अ‍ॅप’ वरही समजणार निकाल

अनेकांच्या मनात मतमोजणी बद्दलची आणि विविध पक्षांच्या उमेदवारांना मिळणा-या मतांबाबतची उत्कंठा वाढत चालली आहे. ...

स्ट्रॉंग रूमच्या बाहेर विरोधकांची चौकीदारी - Marathi News | Outposts of protesters outside the Strongroom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्ट्रॉंग रूमच्या बाहेर विरोधकांची चौकीदारी

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता इव्हीएममध्ये आफरातफरीचे आरोप सुरू झाले आहेत. ...