लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019: Decision to be re-elected at Kolkata polling station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. ...

विरोधीपक्षांचे नेते आज निवडणूक आयोगाची भेट घेणार - Marathi News | lok sabha election 20109 Opposition  Leader meet the Election Commission today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधीपक्षांचे नेते आज निवडणूक आयोगाची भेट घेणार

ईव्हीएम बाबत या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ...

हिंसा झालेल्या ठिकाणी पुन्हा मतदान घ्या : पियुष गोयल - Marathi News | lok sabha election 2019 Piyush Goyal demand Vote again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसा झालेल्या ठिकाणी पुन्हा मतदान घ्या : पियुष गोयल

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी ज्या ठिकाणी हिंसा घडली तिथे पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे पियुष गोयल म्हणाले. ...

लोकसभा निवडणुकीत 255 महिला उमेदवार कोट्यधीश - Marathi News |  lok sabha election 2019 255 women candidates millionaires in Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत 255 महिला उमेदवार कोट्यधीश

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाने महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याचे समोर आले आहे. 724 महिलांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढवली. ...

मतदान सुरू होण्यापूर्वीच ईव्हीएमचे सील उघडले ; निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई - Marathi News | lok sabha election 2019 EVM seal opened polling Election Officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान सुरू होण्यापूर्वीच ईव्हीएमचे सील उघडले ; निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई

छत्तीसगढमधील बिलासापुर येथील भगेड़ मतदान केंद्रावर शनिवारी रात्री नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी मतदानाच्या आदल्यादिवशीच ईव्हीएम मशीन उघडून त्याची चाचणी सुरु केल्याचा बेजवाबदारपणा समोर आला आहे. ...

निवडणूक आयोगाचे कार्यालय भाजपच्या मुख्यालयात स्थलांतर केले पाहिजे ; आप - Marathi News | Election Commission's office should shift to BJP's headquarters; You | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचे कार्यालय भाजपच्या मुख्यालयात स्थलांतर केले पाहिजे ; आप

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात विरोधकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. ...

मोदींनी केलं आचारसंहितेचं उल्लंघन, तृणमूल काँग्रेसने केदारनाथ यात्रेवर घेतला आक्षेप  - Marathi News | Narendra Modi's Kedarnath Yatra is violation of model code of conduct says TMC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी केलं आचारसंहितेचं उल्लंघन, तृणमूल काँग्रेसने केदारनाथ यात्रेवर घेतला आक्षेप 

नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेवर आहेत मात्र या यात्रेला मिडीयाकडून मोठ्या प्रमाणात कव्हरेज मिळत आहे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे ...

Lok Sabha Election 2019 ; सातव्या टप्प्यातील 170 उमेदवारांवर गुन्हे - Marathi News | Lok Sabha Election 2019 criminal cases were registered lok sabha candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 ; सातव्या टप्प्यातील 170 उमेदवारांवर गुन्हे

गुन्हे दाखल असलेल्या 170 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील 12 उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे. ...