लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
'चौकीदार चोर है' जाहिरातीवर बंदी, निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका  - Marathi News | Chowkidar chor hai congress campaign ban by madhya pradesh Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चौकीदार चोर है' जाहिरातीवर बंदी, निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका 

मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चौकीदार चोर है या जाहिरातीवर बंदी आणत असताना या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले आहेत ...

'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा... - Marathi News | Krishna, Arjun, Gita names included in Voters list for elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा...

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय वातावरणात तापू लागलंय. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत रंगलंय. ...

प्रचारबंदीची कारवाई संपताच मायावतींची निवडणूक आयोगावर टीका - Marathi News | lok sabha chunav 2019: mayawati attacks election commission says fair and independent election is impossible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारबंदीची कारवाई संपताच मायावतींची निवडणूक आयोगावर टीका

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारबंदीचे उल्लघंन करत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल निवडणूक आयोगाला मायावती यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरुन निवडणूक आयोगावर टीका केली आहे.  ...

बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ - Marathi News | solapur lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ

बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. ...

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा आयएएस अधिकारी निलंबित - Marathi News | Lok Sabha Polls 2019: Officer Checks PM Modi’s Chopper In Odisha, Suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा आयएएस अधिकारी निलंबित

ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले. ...

शेकडो आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांनी काढल्या - Marathi News | Hundreds of objectionable posts were raised by the media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेकडो आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांनी काढल्या

फेसबूक, टि्वटर, व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यमांनी निवडणूक आयोगाच्या आदेशावरून गेल्या काही दिवसांत काढून टाकल्या आहेत किंवा भारतापुरती ‘ब्लॉक’ केल्या आहेत. ...

''नमो'' टीव्हीवरील प्रक्षेपणाला निवडणूक आयोगाची परवानगी, पण... - Marathi News | Election Commission permission to launch 'Namo' TV only live program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''नमो'' टीव्हीवरील प्रक्षेपणाला निवडणूक आयोगाची परवानगी, पण...

नमो टीव्ही हा आमच्याच नमो अ‍ॅपचा भाग असून, त्याचे प्रक्षेपण टेलीकास्ट न करता वेबकास्ट केले जाते, असे भाजपने मान्य केले आहे. ...

आपलं मत वेगळ्याच पक्षाला गेलं असं वाटतंय?; फक्त २ रुपयांत करा चॅलेंज, पण.... - Marathi News | Do you think your vote went to a different candidate ?; You can challenge any vote in just 2 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपलं मत वेगळ्याच पक्षाला गेलं असं वाटतंय?; फक्त २ रुपयांत करा चॅलेंज, पण....

मात्र व्हीव्हीपॅट मशिनवर जर कोणत्या मतदारांनी संशय उपस्थित केला तर व्हीव्हीपॅट मशिनला मतदार थेट आव्हान देऊ शकतो. त्यासाठी मतदारांना फक्त २ रुपये खर्च करावे लागणार आहे. ...