लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा - Marathi News | Election Commission notice to Niti commision ; Congress hints closed niti when power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले. ...

(मत)पत्रास कारण की... देशातील एका मतदारसंघात बॅलेट पेपरवर होणार मतदान - Marathi News | telangana nizamabad seat ballot paper lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :(मत)पत्रास कारण की... देशातील एका मतदारसंघात बॅलेट पेपरवर होणार मतदान

देशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. ...

'मिशन शक्ती'च्या संबोधनप्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिली क्लीन चिट  - Marathi News | Election Commission gives clean chit to PM Modi on his address to nation on Mission Shakti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिशन शक्ती'च्या संबोधनप्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिली क्लीन चिट 

निवडणूक आचारसंहिता सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन शक्तीबाबत देशाला संबोधित केल्याने वादाला तोंड फुटले होते. ...

असं शाेधा मतदार यादीत तुमचं नाव - Marathi News | by these step find your name in voter list | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असं शाेधा मतदार यादीत तुमचं नाव

मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही याबाबत तुम्ही साशंक असाल तर काळजी करायची गरज नाही. अगदी साेप्या पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहू शकता. ...

आचारसंहितेचा भंग हाेताेय ? अशी करा तक्रार - Marathi News | how to complain against breach of conduct ? read this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचारसंहितेचा भंग हाेताेय ? अशी करा तक्रार

निवडणुक आयाेगाने सी व्हिजील हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिक देखील आचारसंहिता भंगच्या तक्रारी नाेंदवू शकणार आहेत. ...

आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान - Marathi News | you can vote beside u don't have voter id card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

निवडणूक आयाेगाने विविध 11 ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

...तर 23 मे नाही, 24 मे रोजी येणार लोकसभेचे निकाल - Marathi News | lok sabha election 2019 evm vvpat match likely to delay counting of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर 23 मे नाही, 24 मे रोजी येणार लोकसभेचे निकाल

यंदा मतमोजणीला वेळ लागण्याची दाट शक्यता ...

पंतप्रधान मोदींच्या 'मैं भी चौकीदार' मोहिमेला मोठा झटका; निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | Prime Minister Modi's 'Main Bhi Chowkidar' campaign a big jolt; got Notice from Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या 'मैं भी चौकीदार' मोहिमेला मोठा झटका; निवडणूक आयोगाची नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मैं भी चौकीदार' असलेला व्हिडिओ भाजपाचे निवडणूक समिचीचे सदस्य नीरज कुमार यांनी शेअर केला आहे. ...