लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | BJP register Complain against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमधील वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप. ...

निवडणूक आयोगाचा भाजपला 'दे धक्का'; अभिनंदन यांचा फोटो हटविण्याचे आदेश - Marathi News | Election Commission order to BJP to remove Abhinandans Photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा भाजपला 'दे धक्का'; अभिनंदन यांचा फोटो हटविण्याचे आदेश

सभा आणि भाषणांव्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून विविध पक्षांच्या आणि नेत्यांच्या सोशल मीडिया अकाउंट आणि पेजेसवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ...

आर्थिक व्यवहार निवडणूक विभागाच्या रडारवर! - Marathi News | Financial transactions on the radar of Election Department! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आर्थिक व्यवहार निवडणूक विभागाच्या रडारवर!

बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत आयकर विभागासह निवडणूक विभागाची जिल्ह्यात होणार्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर राहणार आहे. ...

Lok Sabha Election 2019; वाद निरर्थक : राज्यात ‘रमजान’पुर्व आटोपणार लोकसभेचे मतदान ! - Marathi News | Lok Sabha Election 2019; The debate is meaningless: Lok Sabha polls completed before Ramjan soon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Lok Sabha Election 2019; वाद निरर्थक : राज्यात ‘रमजान’पुर्व आटोपणार लोकसभेचे मतदान !

रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेवर होणार नाही तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल, ...

Lok Sabha Election 2019 : आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास 'या' अ‍ॅपवर करा तक्रार  - Marathi News | lok sabha complaint regarding code of conduct on cvigil app in lok sabha election | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lok Sabha Election 2019 : आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास 'या' अ‍ॅपवर करा तक्रार 

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे. त्यासाठी आयोगाने 'सीव्हिजिल' अ‍ॅप विकसित केले आहे. ...