लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
CoronaVirus: १३५ शिक्षकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? हायकोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरे - Marathi News | allahabad high court slams election commission over up panchayat elections death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: १३५ शिक्षकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? हायकोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरे

CoronaVirus: मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फैलावर घेतल्यानंतर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. ...

Election Result : निवडणूक निकालानंतर कुणीही विजयी मिरवणुका काढू नका, भाजपाचे आदेश - Marathi News | Election Result :No one should take out a victory procession after the election results, BJP orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Election Result : निवडणूक निकालानंतर कुणीही विजयी मिरवणुका काढू नका, भाजपाचे आदेश

Election Result : निवडणूक आयोगाने आता महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही. ...

CoronaVirus News: काल हायकोर्टानं झापलं, आज शहाणपण सुचलं; निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | assembly election 2021 Election Commission bans all victory processions on or after the day of counting of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: काल हायकोर्टानं झापलं, आज शहाणपण सुचलं; निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास हायकोर्टानं कानउघाडणी केल्यावर अखेर निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय ...

CoronaVirus: केंद्रीय दलांनी बंगाल सोडावे; ममता दीदींनी केले मद्रास हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee welcome madras high court decision and criticized election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: केंद्रीय दलांनी बंगाल सोडावे; ममता दीदींनी केले मद्रास हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केवळ तुम्ही जबाबदार; निवडणूक आयोगावर हायकोर्ट संतापलं - Marathi News | Election Commission Singularly Responsible For COVID Second Wave says Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केवळ तुम्ही जबाबदार; निवडणूक आयोगावर हायकोर्ट संतापलं

CoronaVirus News: निवडणूक आयोगाची हायकोर्टाकडून कठोर शब्दांत कानउघाडणी ...

West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदान वेळेनुसारच; एकाच टप्प्यात घेण्याची मागणी फेटाळली - Marathi News | West Bengal Assembly Election: Remaining in West Bengal on time; The demand for a single phase was rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदान वेळेनुसारच; एकाच टप्प्यात घेण्याची मागणी फेटाळली

West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माेठ्या प्रचार सभा आणि दिग्गज नेत्यांचे राेड शाे झाले. आता राज्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार हाेतांना दिसत आहे. ...

West Bengal Election 2021: कोरोना परिस्थिती गंभीर; निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक - Marathi News | west bengal assembly election 2021 election commission calls an all party meeting on april 16 for review corona norms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: कोरोना परिस्थिती गंभीर; निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक

west bengal assembly election 2021: निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ...

West Bengal Election 2021: भाजप नेते राहुल सिन्हांवर ४८ तास प्रचारबंदी, दिलीप घोष यांना नोटीस; EC ची मोठी कारवाई - Marathi News | west bengal assembly election 2021 ecs imposed 48 hours ban on bjp leader rahul sinha and sends notice to dilip ghosh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: भाजप नेते राहुल सिन्हांवर ४८ तास प्रचारबंदी, दिलीप घोष यांना नोटीस; EC ची मोठी कारवाई

west bengal assembly election 2021: निवडणूक आयोगाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. ...