लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Lok Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  : 
Read More
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली - Marathi News | CM Bhajanlal statement on Rahul Gandhi in Devli Uniara Assembly seat tonk Rajasthan Assembly by Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

Rajasthan Assembly by Election : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी टोंक जिल्ह्यातील देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेंद्र गुर्जर यांच्या समर्थनार्थ शनिवारी जाहीर सभेला संबोधित केले.  ...

"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान - Marathi News | "Can Take Care Of Children If She Loses Bypoll", Rajasthan BJP chief Madan Rathore on RLP MP Hanuman Beniwal will benefit if his wife Kanika Beniwal  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान

Rajasthan BJP chief Madan Rathore : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराची धामधूम सुरु आहे. ...

मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Mumbai election campaign updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!

मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरही पहिल्या आठवड्यात मध्य मुंबईत प्रचाराने जोर पकडला नव्हता.  ...

महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन! - Marathi News | jharkhand elections 2024 Rs 3000 in Maharashtra, how much in Jharkhand Rahul Gandhi gave a big election promise to women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!

आज (शनिवार) लोकसभेतील विरोधीपक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जमशेदपूरमध्ये एक प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची आश्वासनं जनतेसमोर ठेवले. तसेच भाजप बरोबरच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ...

Arvind Kejriwal : "आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं - Marathi News | AAP Arvind Kejriwal attack on bjp cong addressing public gathering in chabbewal punjab bypolls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी होशियारपूरच्या छब्बेवाल येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपा आणि काँग्रेसला धारेवर धरलं. ...

मजुरांचे अड्डे ओस, बेरोजगारांच्या हाताला काम; जेवणावळी फुल्ल, मंडप-खुर्च्यांना डिमांड - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Labor, caterers, transport, flower shops industry boosted by assembly election | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मजुरांचे अड्डे ओस, बेरोजगारांच्या हाताला काम; जेवणावळी फुल्ल, मंडप-खुर्च्यांना डिमांड

पहिल्या दिवशी ८५ ज्येष्ठ मतदारांनी केले घरून मतदान; सहा दिवस चालणार प्रक्रिया - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 on the first day 85 senior voters voted from home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या दिवशी ८५ ज्येष्ठ मतदारांनी केले घरून मतदान; सहा दिवस चालणार प्रक्रिया

जिल्ह्यातून १८८४ ज्येष्ठ व दिव्यांगांनी घरून मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. ...

प्रचाराचा नारळ फुटला, उमेदवारांचा प्रचार फेऱ्या, रात्रं दिवस बैठकांवर भर! - Marathi News | assembly election campaign rounds of the candidates focus on day and night meetings | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रचाराचा नारळ फुटला, उमेदवारांचा प्रचार फेऱ्या, रात्रं दिवस बैठकांवर भर!

विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयार सुरू होती. उमेदवारी माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराचा श्रीगणेशा झाला आहे. ...