लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी

Elphinstone stampede, Latest Marathi News

एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले.
Read More
...तरच रेल्वे अपघात रोखले जातील! वाहतूक तज्ज्ञांनी सुचवल्या उपाययोजना - Marathi News |  Only then will train accidents be stopped! Traffic suggested solutions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरच रेल्वे अपघात रोखले जातील! वाहतूक तज्ज्ञांनी सुचवल्या उपाययोजना

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेने मुंबई हेलावली असून, रेल्वे प्रशासनासह सर्वच यंत्रणांवर टीका होत आहे. ...

हुरहुर.. चिंता कायम! केईएम रुग्णालयातील चित्र, जखमींना पाहण्यासाठी आप्तेष्टांची गर्दी - Marathi News | Huroor.. worry forever! Pictures of KEM hospital, crowd of visitors to see the injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुरहुर.. चिंता कायम! केईएम रुग्णालयातील चित्र, जखमींना पाहण्यासाठी आप्तेष्टांची गर्दी

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर शुक्रवारी दस-याची सकाळ जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयासाठी दुर्दैवाची ठरली. एका बाजूला शहर-उपनगरात दसरा साजरा होत असताना परळ येथील केईएम रुग्णालयात मात्र जखमींना पाहण्यासाठी ...

मुंब्य्रातील दोन घरांनी कर्ता आधार गमावला, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर - Marathi News | Two houses in Mumbra lost the support of the family, the sad mountain on the family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्य्रातील दोन घरांनी कर्ता आधार गमावला, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

शुक्रवारी सकाळी परळ रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्य्रातील दोन तरु णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुटुंबाचा प्रमुख आधार तुटल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

‘एल्फिन्स्टन’च्या मार्गावर अनेक स्थानके, दादर, कुर्ला, मशीद, करी रोड, चिंचपोकळी स्थानकांचा समावेश - Marathi News | Several stations, Dadar, Kurla, Masjid, Curry Road, Chinchpokli stations are included on the route of 'Elphinstone' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एल्फिन्स्टन’च्या मार्गावर अनेक स्थानके, दादर, कुर्ला, मशीद, करी रोड, चिंचपोकळी स्थानकांचा समावेश

एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवरील अरुंद पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दादर, कुर्ला, मशीद, करी रोड, चिंचपोकळी, लोअर परळ या स्थानकांचा समावेश आहे. ...

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : केईएमच्या बाहेर राजकीय स्टंटबाजी - Marathi News | Elphinstone Stigmerschanger Accident: State Stunts Outside KEM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : केईएमच्या बाहेर राजकीय स्टंटबाजी

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील रेल्वे प्रवाशांना उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना मदत करण्याऐवजी स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी रुग्णालय परिसरात स्टंटबाजी केली. ...

नोटाबंदीप्रमाणे सर्व काही नष्ट करत जाईल बुलेट ट्रेन - पी. चिदंबरम - Marathi News | notes ban bullet train will kill everything p chidambaram jibe at pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीप्रमाणे सर्व काही नष्ट करत जाईल बुलेट ट्रेन - पी. चिदंबरम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदी व बुलेट ट्रेनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालय झालं जागं, 200 अधिका-यांना ऑन फिल्ड पाठवणार - रेल्वे मंत्री पियुष गोयल - Marathi News | Addn'l escalators sanctioned at crowded Mumbai suburban stations, P.Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालय झालं जागं, 200 अधिका-यांना ऑन फिल्ड पाठवणार - रेल्वे मंत्री पियुष गोयल

मुंबईतील अति गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सरकते जिने बसवण्याची मान्यता देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ...

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 23 वर, उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू - Marathi News |  Death toll in Alfinston stampede crash at 23, another dies during treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 23 वर, उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू

परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पुलावरील झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. ...