लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

शिपाई वगळता सर्वच कर्मचारी निलंबित, रिकाम्या कार्यालयास लावले टाळे - Marathi News | All employees except constables were suspended, empty offices locked; Action of sub-divisional officers in Aherit | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिपाई वगळता सर्वच कर्मचारी निलंबित, रिकाम्या कार्यालयास लावले टाळे

अहेरीत उपविभागीय अधिकाऱ्यांचा दणका, कामचुकारांना घडवली अद्दल ...

PM मोदींनी 51,000 तरुणांना दिले नियुक्तीपत्रे, म्हणाले- 'रोजगार देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य' - Marathi News | PM Modi Rozgar Mela: PM Modi issues appointment letters to 51,000 youth, says- 'Employment is our top priority' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी 51,000 तरुणांना दिले नियुक्तीपत्रे, म्हणाले- 'रोजगार देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. ...

आता ट्विटरवर मिळणार नोकऱ्या; Elon Musk यांनी आणले नवीन फीचर, पाहा डिटेल्स... - Marathi News | twitter-x-hiring-beta-live-verified-organisations-can-post-vacancies-online-job-offers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ट्विटरवर मिळणार नोकऱ्या; Elon Musk यांनी आणले नवीन फीचर, पाहा डिटेल्स...

Jobs on Twitter: आता लिंक्डइनप्रमाणे ट्विटरवरही नोकऱ्या शोधता येणार आहेत. ...

Chandrapur: सिद्धबली इस्पात कामगारांना मिळणार थकीत वेतन  - Marathi News | Chandrapur: Siddhabali steel workers will get their arrears | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिद्धबली इस्पात कामगारांना मिळणार थकीत वेतन 

Chandrapur: सिद्धबली इस्पात आरसीसीपीएल (परसोडा लाईमस्टोन) खाणीतील कामगारांचे वेतन थकीत होते. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने शुक्रवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कामगारांना थकीत वेतन देण्याचे निर्देश जारी केले. ...

आदिवासी भागात असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणी मिळणार, न्यायालयाचा निर्णय  - Marathi News | As long as it is in tribal areas, there will be one level pay scale, court decision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदिवासी भागात असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणी मिळणार, न्यायालयाचा निर्णय 

औरंगाबाद खंडपीठाने हा लाभ देण्याचे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...

जुनी पेन्शनसाठीच्या समितीची मुदत संपली, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली - Marathi News | Committee on old pension expires, growing restlessness among employees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जुनी पेन्शनसाठीच्या समितीची मुदत संपली, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली

समितीच्या अहवालाची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा ...

ISROच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? माजी इस्रो प्रमुखांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले... - Marathi News | Chandrayaan3, ISRO, What is the salary of ISRO scientists? Former ISRO chief says… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISROच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? माजी इस्रो प्रमुखांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...

23 ऑगस्ट रोजी भारताचा तिरंगा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला. ही कामगिरी करणारा भारत पहिलाच देश आहे. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, डीएमध्ये 'या' महिन्यात होऊ शकते वाढ! - Marathi News | 7th pay commission central govt may hike da dearness allowance in september | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, डीएमध्ये 'या' महिन्यात होऊ शकते वाढ!

7th Pay Commission DA Hike :  महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. यानंतर महागाई भत्ता सध्याच्या ४२ टक्क्यांवरून ४५ टक्के होईल. ...