लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

MPSC : हजारो कोटींचा खर्च, नोकऱ्या किती? - Marathi News | MPSC : Cost of thousands of crores, how many jobs? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :MPSC : हजारो कोटींचा खर्च, नोकऱ्या किती?

MPSC : स्पर्धा परीक्षांसाठी ४ लाख उमेदवार मिळून वर्षाला पाचएक हजार कोटी रुपये खर्च करतात. त्याबदल्यात नोकऱ्या किती मिळतात? - तर चार ते पाच हजार! ...

सतत नोकरी बदलण्याच्या सवयीने तुमचा फायदा होतो की नुकसान? जाणून घ्या - Marathi News | Does the habit of constantly changing jobs benefit or harm you? find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सतत नोकरी बदलण्याच्या सवयीने तुमचा फायदा होतो की नुकसान? जाणून घ्या

Job News: पगारात मनाजोगी वाढ होत नसेल तर कर्मचारी हातातील नोकरी करीत-करीत दुसऱ्या जादा पगाराची नोकरी शोधत असतात. संधी मिळाली की नव्या ठिकाणी जॉईन करतात. हा सिलसिला पुढे सुरूच राहतो. ...

विशेष लेख: राइट टू डिस्कनेक्ट : सुट्टीच्या दिवशी बॉसचा फोन नको - Marathi News | Featured Article Right to Disconnect No Boss Phone on Vacation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राइट टू डिस्कनेक्ट : सुट्टीच्या दिवशी बॉसचा फोन नको

खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत ऑस्ट्रेलियात लागू करण्यात आलेल्या ‘राइट टू डिस्कनेक्ट’ या नव्या नियमाची सध्या आपल्याकडे खूप चर्चा आहे. ...

चीनला मोठा धक्का; Apple भारतात उत्पादन वाढणार, 2 लाख तरुणांना नोकरी देणार... - Marathi News | Big blow to China; Apple to increase production in India, employ 2 lakh youth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला मोठा धक्का; Apple भारतात उत्पादन वाढणार, 2 लाख तरुणांना नोकरी देणार...

Apple मुळे 2020 पासून भारतात 1.65 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. ...

इंजिनिअरनं आधी पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डिटेलही सांगितले; नंतर 15व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | engineer commits suicide after apologized to his wife, gave her passwords and bank details; Then jump from the 15th floor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनिअरनं आधी पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डिटेलही सांगितले; नंतर 15व्या मजल्यावरून मारली उडी

आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी सेक्टर-113 पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृताच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. ...

ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा... - Marathi News | OPS and UPS Key Difference : OPS vs UPS: Which pension scheme has more benefits? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा...

OPS and UPS Key Difference : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवृत्तीवेतन योजना आणली आहे. ...

'UPS मधील U म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न', नवीन पेन्शन योजनेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Unified Pension Scheme 'U in UPS stands for Modi government's U-turn', Congress attack on new pension scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'UPS मधील U म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न', नवीन पेन्शन योजनेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

Mallikarjun Kharge On UPS: केंद्रीय कॅबिनेटने शनिवारी यूनिफाइड पेन्शन योजनेला (UPS) मंजुरी दिली आहे. ...

10 वर्षांची नोकरी ₹10000 पेन्शन...! मोदी सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी योजना; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | 10 years job rs 10000 pension Modi government's new scheme for government employees unified pension scheme approved by modi cabinet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :10 वर्षांची नोकरी ₹10000 पेन्शन...! मोदी सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी योजना; जाणून घ्या सविस्तर

...अर्थात सरकारी कर्मचाऱ्याच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के एवढी रक्कम ही काही अटींसह पेन्शन म्हणून मिळेल. ...