लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका - Marathi News | Beware Jobs in 10 sectors are in big trouble | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका

एआय येणार मुख्य भूमिकेत, भविष्यात वापर वाढणार ...

देशात सरकारी नोकऱ्या आहेत तरी किती ? - Marathi News | How many government jobs are there in the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात सरकारी नोकऱ्या आहेत तरी किती ?

एमपीएससीच्या नव्या पॅटर्नवरून सध्या राज्यभरात खदखद आहे. मुळात स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या तरुण लोंढ्यांचे आपण काय करणार? ...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ - Marathi News | Increase in salary of teachers, non-teaching staff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. ...

नोकऱ्या वाढतील, असे बजेटमध्ये काहीही नाही; माजी अर्थ सचिव गर्ग यांचे प्रतिपादन - Marathi News | There is nothing in the budget that will increase jobs; Assertion of former Finance Secretary Garg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकऱ्या वाढतील, असे बजेटमध्ये काहीही नाही; माजी अर्थ सचिव गर्ग यांचे प्रतिपादन

महागाई आटोक्यात आणण्यास मदत होईल, असे काहीही बजेटमध्ये नाही. किरकोळ महागाई अलीकडे थोडी कमी झाली आहे, ही वेगळी बाब आहे. पण ती अजूनही उच्च आहे आणि त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ...

अखेर सरळसेवा अन् पदोन्नत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर; अधिसूचना जारी, अनेकांना दिलासा - Marathi News | Finally, the disparity between direct service and promoted employees will be removed; Notification issued, relief to many | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर सरळसेवा अन् पदोन्नत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर; अधिसूचना जारी, अनेकांना दिलासा

सरळसेवेने नियुक्त कर्मचारी आणि पदोन्नत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची जुनी मागणी होती. केंद्र सरकारच्या २००९च्या एका अधिसूचनेमुळे ते राज्यात करता येणे शक्य नव्हते. ...

बेरोजगारी चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, जानेवारीमध्ये राहिला ७.१४ टक्के दर, ‘सीएमआयई’च्या अहवालातील माहिती - Marathi News | Unemployment hit four-month low at 7.14 percent in January, CMIE report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बेरोजगारी चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, जानेवारीमध्ये राहिला ७.१४ टक्के दर

Unemployment Rate: जगभरातील कर्मचारी कपातीच्या वातावरणात भारतात काहीसा दिलासा मिळाला आहे. जानेवारीमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर घसरून ७.१४ टक्के झाला. ...

प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांची बल्ले-बल्ले, 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर मिळणार मोठा फायदा - Marathi News | Private jobbers will get big benefits up to Rs 25 lakh leave encashment limit of 3 lakh for tax exemption is raised to 25 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांची बल्ले-बल्ले, 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर मिळणार मोठा फायदा

खासगी नोकरी करणाऱ्यांनाही सरकारने यावेळी अर्थसंकल्पात मोठी भेट दिली आहे... ...

पिंपरीत टायरच्या गोदामाला भीषण आग; १९ रुग्णांना सुरक्षितपणे हलविले - Marathi News | Fierce fire at tire godown in Pimpri; 19 patients were safely evacuated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत टायरच्या गोदामाला भीषण आग; १९ रुग्णांना सुरक्षितपणे हलविले

पिंपरी-चिंचवड, पुणे, पीएमआरडीए, टाटा मोटर्सचे तब्बल १४ बंब तीन तास आग नियंत्रणासाठी प्रयत्न करीत होते ...