लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

वीज कर्मचाऱ्यांचा 'शॉक', खासगीकरणाविरोधात तीन दिवस काम बंद; संपामुळे बत्ती गुल होणार? - Marathi News | 'Shock' of electricity workers, stop work for three days against privatisation; Will the strike cause power outages? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज कर्मचाऱ्यांचा 'शॉक', खासगीकरणाविरोधात तीन दिवस काम बंद; संपामुळे बत्ती गुल होणार?

संपात ३१ संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने देखील कंबर कसली आहे.  ...

12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना! - Marathi News | From 12 crore farmers to central employees January will bring good news pm kisan samman nidhi 13th installment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना!

शेतकरी पीएम सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची आस आहे. ...

दप्तरदिरंगाई भोवली; झेडपीतील पाच कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Action taken against 5 Employee of ZP Amravati for coming late to the office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दप्तरदिरंगाई भोवली; झेडपीतील पाच कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

सीईओंचे निर्देश ...

सुट्टीवर असलेल्या सहकाऱ्याला त्रास दिल्यास 1 लाख रुपयांचा दंड! 'या' कंपनीने बनवला नवा नियम - Marathi News | dream 11 guidelines if you disturb a colleague who is on leave pay 1 lakh fine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुट्टीवर असलेल्या सहकाऱ्याला त्रास दिल्यास 1 लाख रुपयांचा दंड! 'या' कंपनीने बनवला नवा नियम

Dream 11 Guidelines : ड्रीम 11 ने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे की, जे कर्मचारी रजेवर आहेत. त्यांना कंपनीचा कोणताही कर्मचारी आपल्या कार्यालयीन कामादरम्यान (Official Work) त्यांना ईमेल, व्हॉट्सअॅप ग्रुप, स्लॅक किंवा कॉलवर त्रास देऊ शकत नाही ...

Pune City: अखेर शनिवार - रविवारच्या सुटटयांना ब्रेक! पुणे शहर दररोज स्वच्छ दिसणार - Marathi News | Finally a break for Saturday Sunday holidays! Pune city will look clean every day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune City: अखेर शनिवार - रविवारच्या सुटटयांना ब्रेक! पुणे शहर दररोज स्वच्छ दिसणार

स्वच्छता कर्मचाऱ्यांना एका दिवसा ऐवजी आठवडयातील प्रत्येक दिवशी समप्रमाणात सुटटया दिल्या जाणार ...

ग्राहकांकडून स्वत:च्या फोन पेवर घेतले पैसे; पेट्रोलपंपचालकाची तब्बल २१ लाखांची फसवणूक - Marathi News | Money taken from customers on their own phone pay 21 lakh fraud of petrol pump operator | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्राहकांकडून स्वत:च्या फोन पेवर घेतले पैसे; पेट्रोलपंपचालकाची तब्बल २१ लाखांची फसवणूक

पेट्रोलपंपावर कामावर असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून स्वत:च्या फोन पेद्वारे पैसे स्वीकारले ...

सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात मिळणार खुषखबर! खात्यावर जमा होणार मोठी रक्कम, वाचा सविस्तर - Marathi News | 7th pay commission central govt employees likely to get next da hike in march 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात मिळणार खुषखबर! खात्यावर जमा होणार मोठी रक्कम, वाचा सविस्तर

सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे.   ...

सरकारचा कर्मचाऱ्यांना झटका; कोरोनातील १८ महिन्यांचे डीए एरिअर्स देण्यास नकार; निवृत्तांनाही फटका - Marathi News | Government strikes employees; Refusal to pay DA arrears of 18 months in Corona pandemic; Retirees are also affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारचा कर्मचाऱ्यांना झटका; कोरोनातील १८ महिन्यांचे डीए एरिअर्स देण्यास नकार; निवृत्तांनाही फटका

केंद्र सरकारने कोविड-१९ साथीच्या काळात आर्थिक संकट लक्षात घेऊन १ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ या काळात डीए व डीआर यावर प्रतिबंध घातला होता. ...