लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, DA बाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय! - Marathi News | 7th pay commission: A blow to the central employees, the government took a big decision regarding DA | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, DA बाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय!

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहामाही आधारावर महागाई भत्ता अथवा महागाई दिलासा भत्त्यात वाढ करावी लागते. यानुसार सरकार वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ करते. पण... ...

एसटीच्या मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांची आता तीन वर्षांनंतर उचलबांगडी; विभागीय कार्यालयांना आदेश - Marathi News | ST road inspection staff sacked now after three years; Orders to Divisional Offices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांची आता तीन वर्षांनंतर उचलबांगडी; विभागीय कार्यालयांना आदेश

गैरप्रकार टाळण्यासाठी वाहतूक महाव्यवस्थापकांचा निर्णय ...

आता तुमचा क्लेम वारंवार रिजेक्ट होणार नाही, EPFO ​​ने जारी केली नवी गाइडलाइन; नक्की वाचा... - Marathi News | EPFO New Guidelines about online PF Claim for Employee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तुमचा क्लेम वारंवार रिजेक्ट होणार नाही, EPFO ​​ने जारी केली नवी गाइडलाइन; नक्की वाचा...

EPFO New Guideline For Online Claim : जर तुम्ही घरबसल्या ईपीएफ क्लेमसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल आणि तुमचा क्लेम वारंवार नाकारला जात असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ...

"पीएमपी पुन्हा सुरू करा..." पुणे ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने कामगार व विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | Restart PMP Plight of workers and students as bus services in rural areas of Pune are closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पीएमपी पुन्हा सुरू करा..." पुणे ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने कामगार व विद्यार्थ्यांचे हाल

पुण्याच्या ग्रामीण भागात २६ नोव्हेंबरपासून ही बससेवा बंद करण्यात आली ...

Pension and Salary Rules: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पेन्शन आणि सॅलरीमध्ये होणार बम्पर वाढ, मोदी सरकारनं घेतला निर्णय! - Marathi News | Good news for the employees Bumper increase in pension and salary central Narendra modi government make new plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पेन्शन आणि सॅलरीमध्ये होणार बम्पर वाढ, मोदी सरकारनं घेतला निर्णय!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार (ईपीएफओ), यावेळी कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. सरकार कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...

ईपीएफ, ईएसआयसीसारख्या सुरक्षा योजनांचे एकत्रीकरण? सरकारचा विचार - Marathi News | Consolidation of security schemes like EPF, ESIC? Government's view | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईपीएफ, ईएसआयसीसारख्या सुरक्षा योजनांचे एकत्रीकरण? सरकारचा विचार

समिती स्थापणार : वेगवेगळी कपात करण्याची नाही राहणार गरज ...

अधिसंख्या पदावरील कर्मचाऱ्यांना मिळणार सर्व सेवा विषयक लाभ - Marathi News | Employees in supernumerary posts will get all service benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिसंख्या पदावरील कर्मचाऱ्यांना मिळणार सर्व सेवा विषयक लाभ

कर्मचाऱ्यांना न्याय देण्याकरता आमदार रमेश पाटील गेल्या 12 वर्षांपासून करत असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. ...

तुम्हीच सांगा, आगीवर नियंत्रण मिळणार कसं? पुण्याला गरज ७४ अग्निशमन केंद्रांची; प्रत्यक्षात २० - Marathi News | You tell me how to control the fire Pune needs 74 fire stations Actually 20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हीच सांगा, आगीवर नियंत्रण मिळणार कसं? पुण्याला गरज ७४ अग्निशमन केंद्रांची; प्रत्यक्षात २०

प्रत्यक्षात केंद्र ताेकडी असल्याने दुर्घटना घडल्यानंतर स्पाॅटवर पाेहोचण्यास माेठा विलंब हाेऊन माेठे नुकसान हाेताना दिसत आहे ...