लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

नोकरी थांबवताय? आधी 'या' महत्वाच्या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा येऊ शकते पश्चात्तापाची वेळ - Marathi News | Quitting the job Take care of these important things first, otherwise there may be a time of regret | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरी थांबवताय? आधी 'या' महत्वाच्या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा येऊ शकते पश्चात्तापाची वेळ

व्हीआरएस घेतल्यानंतर अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आपले नियोजन नीट नसेल तर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. ...

दिलासा : अर्थव्यवस्था सावरतेय; तरुणांमधील बेरोजगारी घटतेय, एनएसओची माहिती - Marathi News | Economy is recovering; Youth unemployment is decreasing, according to NSO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा : अर्थव्यवस्था सावरतेय; तरुणांमधील बेरोजगारी घटतेय, एनएसओची माहिती

जागतिक मंदी आणि महागाईच्या सावटाखालीही आर्थिक स्थैर्य ठेवून गतिमान विकास साधण्यास भारत सक्षम असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे.  ...

EPFO: कर्मचाऱ्यांची बचत वाढणार, आता मोठा फायदा होणार, ‘ईपीएफओ’ची वेतन मर्यादा वाढविण्याचा विचार - Marathi News | EPFO: Savings of employees will increase, now there will be a big benefit, thinking of increasing the salary limit of 'EPFO' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांची बचत वाढणार, आता मोठा फायदा होणार

EPFO: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निवृत्ती वेतन बचत योजनेसाठी वेतन मर्यादा (वेज सिलिंग) वाढविण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. तसेच झाल्यास कर्मचाऱ्यांना जास्त बचत करता येणार आहे. ...

Indian Railway: दर तीन दिवसांत एका कर्मचाऱ्याला नारळ, रेल्वेची कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Indian Railway: Coconut to one employee every three days, action taken against railway officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दर तीन दिवसांत एका कर्मचाऱ्याला नारळ, रेल्वेची कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई

Indian Railway: गेल्या १६ महिन्यांत रेल्वेच्या सेवेतून १७७ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. जुलै २०२१पासून दर तीन दिवसांत एक भ्रष्ट अधिकारी किंवा कामचुकार कर्मचाऱ्याला सेवेतून काढण्यात आले आहे. ...

आता एचपी कंपनीही ६ हजार कर्मचाऱ्यांना काढणार; विक्रीत घट, महागाई आणि मंदीच्या वाढत्या चिंतेचे कारण - Marathi News | Now HP company will also fire 6 thousand employees; Declining sales | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता एचपी कंपनीही ६ हजार कर्मचाऱ्यांना काढणार; विक्रीत घट, महागाई आणि मंदीच्या वाढत्या चिंतेचे कारण

एचपीमध्ये सध्या ५०,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. एचपीने त्यांच्या आर्थिक वर्ष २०२२ च्या पूर्ण वर्षाच्या अहवालादरम्यान कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. ...

मिळू लागल्या नाेकऱ्या, तरुणांना सर्वाधिक संधी, ईपीएफओने जाेडले ९ लाख नवे सदस्य - Marathi News | Jobs started getting, most opportunities for youth, EPFO added 9 lakh new members | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिळू लागल्या नाेकऱ्या, तरुणांना सर्वाधिक संधी, ईपीएफओने जाेडले ९ लाख नवे सदस्य

नियमित वेतनावरील (पेरोल) कर्मचाऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर २१.८५% अधिक राहिली. ...

भारतीय तरूणांना ताेड नाही; उभारणार इंजिनीअर्सची फाैज - इलाॅन मस्क - Marathi News | Indian youths are unstoppable; A team of engineers will be set up says Elon Musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय तरूणांना ताेड नाही; उभारणार इंजिनीअर्सची फाैज - इलाॅन मस्क

भारतात ट्विटरचे सुमारे २०० हून अधिक कर्मचारी हाेते. त्यापैकी जवळपास १८० ते १९० कर्मचाऱ्यांना मस्क यांनी घरी बसविले. आता ते भारत, जपान, इंडाेनेशिया आणि ब्राझील येथे टीम उभारणार आहेत. ...

महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रकल्पांवर भाजपचे गुजरातमध्ये मार्केटिंग!रोजगार निर्मितीसाठी देताहेत वेदांता-फॉक्सकॉनचे उदाहरण - Marathi News | Marketing of BJP in Gujarat on 'those' projects in Maharashtra! Example of Vedanta-Foxcon given for job creation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रकल्पांवर भाजपचे गुजरातमध्ये मार्केटिंग!रोजगार निर्मितीसाठी देताहेत वेदांता-फॉक्सकॉनचे उदाहरण

राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे. ...