लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

पुण्यातील माय-लेकरांच्या 'गुड मॉम' स्टार्टअपचे पंतप्रधानांकडून कौतुक - Marathi News | Pune mother and daughter Good Mom Startup Appreciated by Prime Minister narendra modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील माय-लेकरांच्या 'गुड मॉम' स्टार्टअपचे पंतप्रधानांकडून कौतुक

‘बेसिलिया ऑरगॅनिक्स’मधून आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार भरड धान्याचा प्रचार ...

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांना ३४% महागाई भत्ता, दर महिन्याला ६ टक्के वाढ हाेणार - Marathi News | ST Employees: ST employees will get 34% Dearness Allowance, 6 percent increase every month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांना ३४% महागाई भत्ता, दर महिन्याला ६ टक्के वाढ हाेणार

ST Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही ३४ टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावास अखेर बुधवारी सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात महिन्याला सहा टक्के वाढ होईल. ...

FIRE- नोकरीचे जू उतरविण्याचे सीक्रेट! - Marathi News | FIRE- The secret to getting rid of the yoke of a job! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FIRE- नोकरीचे जू उतरविण्याचे सीक्रेट!

FIRE: ‘फायर’ (फायनान्शिअल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली) ही संकल्पना आता हळूहळू जगभर जोर धरते आहे. पण तरुणपणीच रिटायर व्हायचं असेल, तर केवळ आपल्याला आयुष्याचीच नव्हे, तर आर्थिक आणि गुंतवणुकीचीही शिस्त लावावी लागते. ...

Twitter: मालकासोबतच ‘भिडला’, वाद नडला, मस्क यांनी बसविले घरी - Marathi News | Twitter: 'Bhidla' with the owner, there was no argument, Musk sat him at home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालकासोबतच ‘भिडला’, वाद नडला, मस्क यांनी बसविले घरी

Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ८० तास काम करण्याची घोषणा केली. आता इलॉन मस्कने ट्विटरवरूनच एरिक फ्रॉनहोफर या इंजिनिअरला नोकरीवरून काढून टाकल्याची घोषणा केली आहे. ...

Salary: ...तर मिळेल भरघाेस पगारवाढ - Marathi News | Salary: ...then you will get a huge salary increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर मिळेल भरघाेस पगारवाढ

Salary; केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढीची भेट मिळू शकते. केंद्राने यापूर्वीच महागाई भत्त्यात वाढ केली हाेती. मात्र, कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत हाेती. ती पूर्ण हाेण्याची दाट शक्यता आहे. ...

ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’ फरकावर सरकारचा डल्ला - Marathi News | ST Employee: Govt's crackdown on 'DA' difference for ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’ फरकावर सरकारचा डल्ला

ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांचा २८ टक्क्यांवरून महागाई भत्ता (डीए) ३४ टक्के करावा, अशी फाईल सरकार दरबारी गेले चार महिने पडून असून संचालक मंडळाच्या बैठकीअभावी त्यावर निर्णय झालेला नाही. ...

Pune Metro: आयटी कर्मचारी प्रतीक्षेत; लाखभर प्रवाशांना घेऊन धावणार शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो - Marathi News | Shivajinagar Hinjewadi Metro will run with lakhs of passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: आयटी कर्मचारी प्रतीक्षेत; लाखभर प्रवाशांना घेऊन धावणार शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो

रस्त्यावरील ताण कमी होणार : कामाची गती वाढवण्याची आयटी कर्मचाऱ्यांची मागणी ...

कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी - Marathi News | Massive explosion in industrial company of Kurkumbh Three workers were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी

प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनिक प्रक्रीयेदरम्यान रिॲक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे मोठा स्फोट झाला ...