लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Viral Video : ब्युटी पार्लरच्या भींतीवर लागले होते मॉडल्सचे फोटो, अंधारात काकांनी जाऊन केला कारनामा - Marathi News | beauty parlour woman posters kissed by old man in cctv video goes viral again | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : ब्युटी पार्लरच्या भींतीवर लागले होते मॉडल्सचे फोटो, अंधारात काकांनी जाऊन केला कारनामा

Viral Video : सध्या एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

Facebook Money: केवळ स्मार्टफोन-इंटरनेट पुरेसे! फेसबुकवरून करा भरघोस कमाई; पाहा, ‘या’ ५ सोप्या टिप्स - Marathi News | how to make money on facebook know about some most 5 useful tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ स्मार्टफोन-इंटरनेट पुरेसे! फेसबुकवरून करा भरघोस कमाई; पाहा, ‘या’ ५ सोप्या टिप्स

तुम्ही अगदी सहज Facebook च्या माध्यमातून कमाई करू शकता. कसे? जाणून घ्या... ...

जबरदस्त! WhatsApp युजर्सनाही फेसबुकप्रमाणे ठेवता येणार 'कव्हर फोटो'; 'असं' आहे नवं अपडेट - Marathi News | whatsapp to work on cover photo for profile know all update here | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! WhatsApp युजर्सनाही फेसबुकप्रमाणे ठेवता येणार 'कव्हर फोटो'; 'असं' आहे नवं अपडेट

Whatsapp work on cover photo : WhatsApp युजर्ससाठी एक खूशखबर आहे. WhatsApp वरही फेसबुकसारखा कव्हर फोटो ठेवता येणार आहे. ...

मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच दिली शिक्षा; काढायला लावल्या उठाबशा - Marathi News | bjp yuva morcha activists punished man in front of police for writing post against pm narendra modi on social media | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच दिली शिक्षा; काढायला लावल्या उठाबशा

मोदींविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहीणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. भाजयुमो कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करून ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांसमोरच उठाबशा काढायला लावल्या. ...

जळत्या कारमधुन कुत्र्याला काढलं सुखरुप बाहेर, पोलिसांच्या शौर्याचं होतंय कौतुक, पाहा Video - Marathi News | police rescue dog from burning car video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जळत्या कारमधुन कुत्र्याला काढलं सुखरुप बाहेर, पोलिसांच्या शौर्याचं होतंय कौतुक, पाहा Video

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने जळत्या कारमधून एका कुत्र्याचा जीव वाचवला, हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांची मने जिंकत आहे. ...

फेसबुक लाईव्हवर दाम्पत्याने प्यायले विष, पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर; हे आहे कारण... - Marathi News | couple consume poison on during Facebook Live in Baghpat UP, wife died while husband is serious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुक लाईव्हवर दाम्पत्याने प्यायले विष, पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर; हे आहे कारण...

दाम्पत्याचा आवाज ऐकून शेजारील व्यक्तीने पती-पत्नीला रुग्णालयात नेले, पण पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर पतीची प्रकृती चिंताजनक आहे. ...

Fine on Facebook: आता ब्रिटनमध्ये फेसबुकवर लागला १५ कोटी पौंड्सचा दंड; एक कंपनीही विकावी लागणार - Marathi News | fine on meta facebook in britain authority also ordered meta to sell his one platform called giphy animated advertisement | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता ब्रिटनमध्ये फेसबुकवर लागला १५ कोटी पौंड्सचा दंड; एक कंपनीही विकावी लागणार

Facebook in News: ब्रिटनच्या कॉम्पिटीशन रेग्युलेटरनं मेटाला (Meta) १५ कोटी पौंडांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच एक कंपनी विकण्याचेही आदेश दिलेत. ...

...तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटाकुटीला आलेल्या मेटानं सुरू केली तयारी - Marathi News | Meta threatens to shut down Facebook and Instagram in Europe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटाकुटीला आलेल्या मेटानं सुरू केली तयारी

नियम, कायद्याच्या जंजाळात अडकलेल्या मेटाकडून फेसबुक, इन्स्टाग्राम बंद करण्याची तयारी सुरू ...