लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Facebook shares crash: फेसबुकनं एका दिवसात गमावले २०० अब्ज डॉलर्स, भारतावर फोडलं खापर - Marathi News | Facebook shares crash meta loses 200 billion dollars in one day shares 26 percent down blames india data pack price increase airtel reliance jio vodafone idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुकनं एका दिवसात गमावले २०० अब्ज डॉलर्स, भारतावर फोडलं खापर

फेसबुकसाठी गुरूवारचा दिवस हा खराब होता. कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात झाली २६ टक्क्यांची घसरण. ...

Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का - Marathi News | The first major blow to the kingdom of Meta, | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का

Meta: फेसबुकची कंपनी मेटाच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्याने जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने बुधवारी मेटाचे रेटिंग कमी केले आहे. हे रेटिंग सामान्य पातळीवर आणले गेले आहे. ...

Facebook Business Loan: छोट्या छोट्या शहरांमध्ये फेसबुक कर्ज वाटतेय; व्यवसाय वाढविण्यासाठी असा घ्या फायदा... - Marathi News | How can I take loan from Facebook? Facebook India give loans upto 50 lakhs for small businesses in 329 small cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोट्या छोट्या शहरांमध्ये फेसबुक कर्ज वाटतेय; व्यवसाय वाढविण्यासाठी असा घ्या फायदा...

Facebook Business Loan process: फेसबुकच्या या उपक्रमामुळे तुम्ही 2 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. तुमचे कर्ज मंजूर झाल्यास, तुम्हाला तीन दिवसांत तुमच्या खात्यात पैसे मिळतील. ...

Facebook: फेसबुक यूझर्सची संख्या घटली, कंपनीच्या बाजार मूल्यात 200 बिलियन डॉलर्सची घट - Marathi News | Facebook: The number of Facebook users dropped, the company's market value fell by $ 200 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुक यूझर्सची संख्या घटली, कंपनीच्या बाजार मूल्यात 200 बिलियन डॉलर्सची घट

फेसबुकच्या डेली यूझर्सची संख्या 1.93 अब्ज वरुन 1.92 अब्जांवर आली आहे. यावरुन तरुणाईची फेसबुकबद्दलची आवड कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ...

कोणीही तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतल्यास मिळणार अलर्ट; Facebook वरील फेक अकाऊंट देखील सहज समजणार - Marathi News | Messenger Get Screenshot Detection Feature For Screenshot Of Their Message  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणीही तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतल्यास मिळणार अलर्ट; Facebook वरील फेक अकाऊंट देखील सहज समजणार

मेसेंजरमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन, स्क्रीनशॉट डिटेक्शन, मेसेज रिअ‍ॅक्शन, टायपिंग इंडिकेटर्स सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. ...

Facebook बनवत आहे जगातील सर्वात वेगवान एआय Supercomputer; एकाच वेळी करणार हजारो कामं  - Marathi News | Meta Is Building Worlds Fastest AI Supercomputer Which Will Operate Multiple Operation Simultaneously  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook बनवत आहे जगातील सर्वात वेगवान एआय Supercomputer; एकाच वेळी करणार हजारो कामं 

Meta Supercomputer RSC: Facebook ची पॅरेंट कंपनी Meta एक एआय सुपरकंप्यूटर बनवत आहे, ज्याचं नाव नाव RSC (Research SuperCluster) आहे. 2022 च्या उत्तरार्धात याची निर्मिती पूर्ण होईल.   ...

'या' 5 अब्जाधीशांनी जानेवारी महिन्यात गमावले 85 अब्ज डॉलर्स, एलोन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | These 5 billionaires lost 85 billion in January 2022, biggest loss to Elon Musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' 5 अब्जाधीशांनी जानेवारी महिन्यात गमावले 85 अब्ज डॉलर्स, एलोन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान

तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींना 2022 च्या पहिल्या काही आठवड्यात $85.1 अब्ज डॉलर (सुमारे 6354 अब्ज रुपये) गमावले आहेत. यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. ...

Pimpri - Chinchwad: 'तुझी मुलगी आणि पत्नीवर बलात्कार करेन', धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | I will rape your daughter and wife pimpri case filed against the intimidator | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri - Chinchwad: 'तुझी मुलगी आणि पत्नीवर बलात्कार करेन', धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

पती-पत्नीचे बनावट फेसबुक खाते उघडून त्यावर मेसेज पाठवून बदनामी केली ...