लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Facebook Loan: नो टेन्शन! Business साठी कर्ज मिळत नाहीय; Facebook झटक्यात देणार - Marathi News | Facebook India launches loans programme for small businesses in 200 cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नो टेन्शन! Business साठी कर्ज हवेय?; Facebook झटक्यात देणार

Facebook Giving Loan to Business: अजित मोहन यांनी सांगितले की, फेसबुक याद्वारे या व्यापारी वर्गाला मदत करेल. यात फेसबुकचा काहीही फायदा नाहीय. Indifi सोबत करार केला आहे, परंतू व्यवसाय करण्याचा काहीही उद्देश नाहीय.  ...

तुम्ही फक्त पक्ष्याचं नाव सांगा, हा चिमुकला काढतो असा हुबेहुब आवाज की ऐकतच राहाल! - Marathi News | small kid on social media goes viral for mimicking sounds of birds and animals | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुम्ही फक्त पक्ष्याचं नाव सांगा, हा चिमुकला काढतो असा हुबेहुब आवाज की ऐकतच राहाल!

फक्त पक्ष्याचं किंवा प्राण्याचं नाव सांगण्याची खोटी की हा चिमुकला चटकन हुबेहुब आवाज काढतो.इतक्या कमी वयाच या मुलाचं असं टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झालेत. ...

'आयुष्यात खूप त्रास आहे'; सुसाईड नोट फेसबुकवर शेअर करत छावाच्या युवा तालुकाध्यक्षाची आत्महत्या - Marathi News | ‘There is so much trouble in life’; Young taluka president of Chhawa commits suicide by posting suicide note on Facebook | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आयुष्यात खूप त्रास आहे'; सुसाईड नोट फेसबुकवर शेअर करत छावाच्या युवा तालुकाध्यक्षाची आत्महत्या

suicide by posting suicide note on Facebook : धक्कादायक ! छावाच्या युवा तालुकाध्यक्षाची बससमोर उडी घेऊन आत्महत्या ...

कोरोनाची लस घेताच ढसाढसा रडू लागला हा तरुण, नर्स आणि डॉक्टरने दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | the young man crying after corona vaccination, funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोनाची लस घेताच ढसाढसा रडू लागला हा तरुण, नर्स आणि डॉक्टरने दिली अशी रिअ‍ॅक्शन

सोशल मीडियावर (Social Media) लसीकरणाचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Vaccination) होत असतात. असाच आणखी एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.  ...

फेसबुकवरील फोटो आणि पोस्ट लपवायच्या आहेत का? मग अशाप्रकारे करा Facebook प्रोफाइल लॉक  - Marathi News | How to lock your facebook profile know process   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकवरील फोटो आणि पोस्ट लपवायच्या आहेत का? मग अशाप्रकारे करा Facebook प्रोफाइल लॉक 

जर तुम्हाला फेसबुकवरील तुमचे फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट्स अनोळख्या लोकांपासून लपवून ठेवायचे असतील तर तुम्ही तुमचे फेसबुक प्रोफाइल लॉक करू शकता.   ...

डीजीपी संजय पांडे यांचे फेक फेसबुक प्रोफाईल;सायबर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Fake Facebook profile of DGP Sanjay Pandey; accused arrested by cyber police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीजीपी संजय पांडे यांचे फेक फेसबुक प्रोफाईल;सायबर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Fake Facebook profile of DGP Sanjay Pandey : अखेर दुबे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली. ...

'दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्मवर जागा नाही', फेसबुकनं तालिबानला केलं बॅन - Marathi News | Terrorist organization has no place on our platform, Facebook bans Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्मवर जागा नाही', फेसबुकनं तालिबानला केलं बॅन

Afghanistan Crisis: अमेरिकन कायद्यांनुसार तालिबान एक दहशतवादी संघटना ...

फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन ५ लाखाचा गंडा, गुन्हा दाखल - Marathi News | A friend on Facebook duped Rs 5 lakh, FIR registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन ५ लाखाचा गंडा, गुन्हा दाखल

Online Scam : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जेसिका विल्यम्स व विना मैड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. ...