IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन... "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, अविनाश लाड निवडणूक रिंगणात "....मी एक नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
शेतकरी, मराठी बातम्या FOLLOW Farmer, Latest Marathi News
Sugarcane Factory : विधानसभेच्या निवडणुकीचे कारण पूढे करून राज्यातील गाळप हंगाम १५ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबर पासून सुरू करावा अशा विनंतीवरून शासन गळीत हंगाम पुढे ढकलत आहे. गाळप हंगाम वेळेत सुरू करावा अशी मागणी विस्माचे अध्यक्ष बी.वी. ठोंबरे यांनी क ...
Sugar Factory : राज्यात निवडणुका लांबल्याने पुढील १० दिवसांत सुरू होणारा गाळप हंगाम पुढे ढकलण्याची शक्यता आहे. ...
Yavatmal : शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकाला बाजारात कवडीमोल भाव ...
शेतकरी दरवर्षी हजारो टन कापूस पिकवितात. परंतु खासगी व्यापारी शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊन मापात पाप करताना दिसतात. (Cotton Market) ...
कऱ्हाड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केट यार्डमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या सौद्यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ३०१ एवढा विक्रमी दर मिळाला. ...
शेतकरी सध्या औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी चियाची लागवड केली आहे. (Chia Lagwad) ...
ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सावळज (ता. तासगाव) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार अंकुश सदाशिव माळी यांची सुपर सोनाका जातीची आगाप छाटणी घेतलेली द्राक्ष बाजारात विक्रीसाठी आली आहेत. ...
१ नोव्हेंबरपासून सुरुवात : ऑनलाइन सुविधा उपलब्ध ...