लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार! - Marathi News | pm kisan 18th installment will release on 5th october how to check in account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!

PM Kisan : सरकारने या योजनेचा १८ वा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. ...

'त्या' विक्रेत्याला कृषी विभागाचे अभय का; कारवाई करण्यास दरंगाई  - Marathi News | 'That' the seller why Agriculture Department Delay in taking action  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'त्या' विक्रेत्याला कृषी विभागाचे अभय का; कारवाई करण्यास दरंगाई 

शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्या केंद्रावर कारवाई होणार तरी कधी? ...

E-Pik Pahani : पीक नुकसानीच्या याद्या कृषी विभागाला अद्याप अप्राप्त; उद्यापासून मदत मिळेल का?  - Marathi News | E-Pik Pahani : Crop damage lists not yet received by Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Pik Pahani : पीक नुकसानीच्या याद्या कृषी विभागाला अद्याप अप्राप्त; उद्यापासून मदत मिळेल का? 

अनेक शेतकऱ्यांची नावे गहाळ असल्याने पुरवणी यादी पाठविण्यात आली. त्यामध्येदेखील काही गावे व शेतकऱ्यांची नावे नाहीत.त्यामुळे आता उद्यापासून मदत मिळेल का? हा सवाल शेतकरी उपस्थितीत करत आहेत. (E-Pik Pahani) ...

Irrigation projects : मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प 'इतके' हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली - Marathi News | Irrigation projects : Irrigation projects in Marathwada will cover 'so many' hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Irrigation projects : मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प 'इतके' हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने आता शेतीला आता मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. (Irrigation projects) ...

लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण - Marathi News | Control of disease vector Citrus psylla pest on citrus fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण

सद्यस्थितीत आंबिया बहारातील लिंबूवर्गीय फळपिकांना नवीन पालवी फुटत आहे. या नवतीवर पानांचा रस शोषणाऱ्या किडी सक्रिय झाल्या आहेत. ...

Lumpy Skin Disease : पशुपालकांची चिंता वाढली; 'लम्पी' चा पुन्हा शिरकाव; काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर - Marathi News | Lumpy Skin Disease : Re-entry of 'Lumpy'; Read detailed what to do solution plan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lumpy Skin Disease : पशुपालकांची चिंता वाढली; 'लम्पी' चा पुन्हा शिरकाव; काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर

जनावरांच्या लम्पी आजाराने अमरावती विभागात पुन्हा शिरकाव केल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर (Lumpy Skin Disease) ...

पिकांतील कीड व रोग नियंत्रणासाठी टॉप फाइव मित्र बुरशी कोणत्या? वाचा सविस्तर - Marathi News | What are the top five friendly fungi for crop pest and disease control? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांतील कीड व रोग नियंत्रणासाठी टॉप फाइव मित्र बुरशी कोणत्या? वाचा सविस्तर

बुरशी म्हटले की नुकसान म्हणजे पिकांची नासाडी हे चित्र आपल्या समोर दिसतं. परंतु काही बुरशी या आपल्या फायद्याच्या असतात. आपल्या मातीत बुरशीच्या अनेक प्रजाती आढळतात, यात दोन प्रकारच्या बुरशी असतात. ...

विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे फलित आहे तरी काय; शेतकऱ्यांना खर्च परवडतो का? - Marathi News | What is the fruit of the Vidarbha-Marathwada Dairy Development Project; Can farmers afford the cost? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे फलित आहे तरी काय; शेतकऱ्यांना खर्च परवडतो का?

विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पातून शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार आहे. वाचा सविस्तर ...