लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Young Farmer Success Story : कॉम्प्युटरवरील अमोलची बोटे चाखता आहेत गुऱ्हाळातील गुळाचा गोडवा - Marathi News | Young Farmer Success Story : Amol's fingers on the computer are tasting the sweetness of the jaggery in jaggery making unit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Young Farmer Success Story : कॉम्प्युटरवरील अमोलची बोटे चाखता आहेत गुऱ्हाळातील गुळाचा गोडवा

दौंड तालुका हा सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा तालुका आहे. नदीपट्ट्यातून उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यासाठी गुऱ्हाळघरांची आवश्यकता ओळखून अमोल गणपत मेमाणे यांनी गुन्हाळघर सुरू करण्याचा मानस घरी व्यक्त केला. ...

किडनाशकांच्या डब्यावरील पतंगाच्या आकाराच्या त्रिकोणामधील रंग काय सांगतात? वाचा सविस्तर - Marathi News | What do the colors in the kite-shaped triangle on the pesticide container say? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किडनाशकांच्या डब्यावरील पतंगाच्या आकाराच्या त्रिकोणामधील रंग काय सांगतात? वाचा सविस्तर

किडनाशकांचे मानवी शरीर व पर्यावरणावर विपरीत दुष्परिणाम होत असून विषकारकतेनुसार किडनाशकांचे अति तीव्र विषारी, जास्त विषारी, मध्यम विषारी आणि किंचित विषारी अशा चार श्रेण्यांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. ...

Zendu Bajar Bhav : दिवाळीच्या तोंडावर बाजारात झेंडूच्या फुलांचा तुटवडा.. कसा मिळतोय दर - Marathi News | Zendu Bajar Bhav : Shortage of marigold flowers in the market on the eve of Diwali how get the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Bajar Bhav : दिवाळीच्या तोंडावर बाजारात झेंडूच्या फुलांचा तुटवडा.. कसा मिळतोय दर

दीपोत्सवानिमित्ताने बाजारात मोठी उलाढाल होत आहे. यात लक्ष्मीपूजनानिमित्ताने झेंडूंच्या फुलांची मागणी अधिक वाढली आहे. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे. ...

Kapus Vechani : कापूस आलाय वेचणीला पण मजूर काय मिळेना - Marathi News | Kapus Vechani : Cotton has come to pick but no labour are not available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Vechani : कापूस आलाय वेचणीला पण मजूर काय मिळेना

अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरवर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही कपाशीची लागवड चांगल्या प्रमाणात आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'या' आठवड्यात काय करावे? वाचा कृषी सल्ला  - Marathi News | Latest news Agriculture News Agricultural Advice for Farmers in Nashik District this week Read Agricultural Advice  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'या' आठवड्यात काय करावे? वाचा कृषी सल्ला 

Agriculture News : पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी कृषि सल्ला देण्यात आला आहे. ...

fertilizer Issue : कृषी निविष्ठा केंद्रांची अचानक तपासणी; हिंगोलीत तिघांना बजावल्या नोटिसा - Marathi News | Fertilizer Issue : Sudden Inspection of Agricultural Input Centers of Fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :fertilizer Issue : कृषी निविष्ठा केंद्रांची अचानक तपासणी; हिंगोलीत तिघांना बजावल्या नोटिसा

जिल्ह्यात खतांचा तुटवडा जाणवत आहे. त्यासंदर्भात कृषी विभागाच्या भरारी पथकाने करवाई केली. वाचा सविस्तर वृत्त (fertilizer Issue) ...

जनावरांचे दूध वासावर जावू नये म्हणून हाताने दूध काढताना काय खबरदारी घ्यावी वाचा सविस्तर - Marathi News | What precautions should be taken while livestock milking by hand so that the milk does not smell | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांचे दूध वासावर जावू नये म्हणून हाताने दूध काढताना काय खबरदारी घ्यावी वाचा सविस्तर

हाताने दूध काढताना व एकूणच दूध काढण्याच्या प्रक्रियेत व गोठ्याची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. ...

Sugar Price : ऐन दिवाळीत साखरेच्या दरात घसरण नोव्हेंबरमध्ये २२ लाख टन विक्रीचे लक्ष्य - Marathi News | Sugar Price : Decline in sugar price on Diwali 22 lakh ton sales target in November | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Price : ऐन दिवाळीत साखरेच्या दरात घसरण नोव्हेंबरमध्ये २२ लाख टन विक्रीचे लक्ष्य

ऐन दिवाळीत घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली असून, प्रतिक्विंटल ३,४५० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर-२०२४ चा विक्री कोटाही कमी झाला आहे. ...