लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Sugar Price : ऐन दिवाळीत साखरेच्या दरात घसरण नोव्हेंबरमध्ये २२ लाख टन विक्रीचे लक्ष्य - Marathi News | Sugar Price : Decline in sugar price on Diwali 22 lakh ton sales target in November | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Price : ऐन दिवाळीत साखरेच्या दरात घसरण नोव्हेंबरमध्ये २२ लाख टन विक्रीचे लक्ष्य

ऐन दिवाळीत घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली असून, प्रतिक्विंटल ३,४५० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर-२०२४ चा विक्री कोटाही कमी झाला आहे. ...

Vegetable Market : कढीपत्ता कोथिंबीरला बाजारात मागणी; काय मिळत आहेत दर ते वाचा सविस्तर  - Marathi News | Vegetable Market: Demand for curry leaves and coriander in the market; Read in detail what rates are available  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Market : कढीपत्ता कोथिंबीरला बाजारात मागणी; काय मिळत आहेत दर ते वाचा सविस्तर 

दिवाळीत चिवड्यासाठी लागणारा कढीपत्ता चांगलाच भाव खात आहे. तर भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. काय मिळत आहेत दर ते वाचा सविस्तर (Vegetable Market) ...

Kanda Bajar Bhav : गोल्टी कांद्यास परराज्यातून मागणी.. श्रीरामपूर बाजार समितीत कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Demand for Golti type onion from other state How is the get price in Srirampur market committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : गोल्टी कांद्यास परराज्यातून मागणी.. श्रीरामपूर बाजार समितीत कसा मिळतोय दर

श्रीरामपूर येथील बाजार समितीत सोमवारी (दि. २८) झालेल्या लिलावात गावरान कांद्यास सर्वाधिक ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लिलावासाठी एकूण ३०४१ कांदा गोण्यांची आवक झाली. ...

कागदी लिंबाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी कोणता बहार धरावा वाचा सविस्तर - Marathi News | Read in detail which bahar to hold to get a good market price for kagzi lemon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कागदी लिंबाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी कोणता बहार धरावा वाचा सविस्तर

कागदी लिंबाला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. म्हणून हस्तबहार घेणे व्यवसायीक दृष्टीकोनातून जास्त फायदेशिर ठरते. त्यामुळे बागायतदारांचा कल हस्तबहार घेण्याकडे आहे. हा बहार फायदेशीर असला तरी तो सहज घेता येत नाही. ...

Kardai Lagvad : करडईचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी कसे कराल लागवड व्यवस्थापन वाचा सविस्तर - Marathi News | Kardai Lagvad : How to manage the cultivation to get more production of safflower read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kardai Lagvad : करडईचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी कसे कराल लागवड व्यवस्थापन वाचा सविस्तर

करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. ...

Pune APMC : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे व भाजीपाला मार्केट भाऊबीजेलाही सुरु राहणार - Marathi News | Pune APMC : In Pune Agricultural Produce Market Committee, fruit and vegetable market will also continue on day of Bhaubeej | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune APMC : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे व भाजीपाला मार्केट भाऊबीजेलाही सुरु राहणार

दिवाळीत दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात येते. मात्र, यंदा रविवारी (दि. ३ नोव्हेंबर) भाऊबीज आहे. ...

Kanda Bajar Bhav : घोडेगाव बाजार समितीत गावरान कांद्याची आवक घटली मिळतोय चांगला दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : In Ghodegaon market committee decrease arrival of Gavran onion how much getting price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : घोडेगाव बाजार समितीत गावरान कांद्याची आवक घटली मिळतोय चांगला दर

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात सोमवारी (दि.२८) झालेल्या लिलावात गावरान कांद्याचे भाव स्थिर राहिले. नवीन लाल कांद्याच्या भावात घसरण झाली. ...

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेत आले नवीन नियम वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan Yojana : Farmers, new rules have come in PM Kisan Yojana read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेत आले नवीन नियम वाचा सविस्तर

पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन नियमावलीमध्ये वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ...