लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Peru Bajar Bhav : करमाळा तालुक्यात पेरूची आवक वाढली कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Peru Bajar Bhav : guava increasing arrival in market? How is the getting market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Peru Bajar Bhav : करमाळा तालुक्यात पेरूची आवक वाढली कसा मिळतोय बाजारभाव

बाजारात पेरूची आवक वाढल्याने पेरूचे दर गडाडले असून, पाच ते दहा रुपये किलोवर दर आल्याने तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, उत्पादन खर्चा इतके ही पैसे मिळत नसल्याने पेरू उत्पादक चिंतेत आहेत. ...

दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस - Marathi News | Five lakh milk producers in the district will get Diwali bonus through milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस

शहरातील नोकरदारांची दिवाळी ही संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो. ...

डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर - Marathi News | In which bahar season do you get more fruit production in Pomegranate crop read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर

उष्ण व समशितोष्ण भागामध्ये डाळिंब हे वर्षभर फळधारणा होणारे झाड आहे. परंतु हे पाण्याच्या उपलब्धतेवरसुद्धा अवलंबून आहे; म्हणून पावसाळ्यातला बहार (फुलधारणा) मे-जुन मध्ये घेतला जातो त्याला मृग बहार म्हणतात. ...

कापणीपश्चात सोयाबीनचे नुकसान; १७ हजार तक्रारी, ११ हजार प्रलंबित - Marathi News | post-harvest damage to soybeans; 17 thousand complaints, 11 thousand pending | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कापणीपश्चात सोयाबीनचे नुकसान; १७ हजार तक्रारी, ११ हजार प्रलंबित

Amravati : अतिवृष्टीने सोयाबीन भिजले; गंजींमध्ये पाणी शिरल्याने ओढवले संकट ...

योजनेचा लाभ घेण्यासाठी फळबागा दाखवल्या पण प्रत्यक्ष पाहिलं तर ६०% जागांवर फळबागाच नाहीत.. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Fruit Orchards were shown to take advantage of the scheme, but if you look at 60% of the places, there are no orchards at all Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :योजनेचा लाभ घेण्यासाठी फळबागा दाखवल्या पण प्रत्यक्ष पाहिलं तर ६०% जागांवर फळबागाच नाहीत.. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

fal pik vima yojana पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील यंदाच्या मृगबहारासाठी राज्यातील ७३ हजार ७७७ विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी विविध पिकांकरिता विमा योजनेत सहभाग घेतला. ...

Swabhimani Us Parishad : यंदा स्वाभिमानी च्या ऊस परिषदेत काय झाले ठराव.. वाचा सविस्तर - Marathi News | Swabhimani Us Parishad : What will happen in Swabhimani Us Parishad this year read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Swabhimani Us Parishad : यंदा स्वाभिमानी च्या ऊस परिषदेत काय झाले ठराव.. वाचा सविस्तर

आगामी गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी एफआरपीसह ३७०० पहिली उचल जाहीर करा, मगच उसाला कोयता लावा. शिवाय गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी २०० रुपये दुसरा हप्ता सर्व कारखानदारांनी द्यावाच लागेल. ...

Sugarcane cultivation: मुबलक पाण्यामुळे ऊस लागवडीकडे कल वाढतोय वाचा सविस्तर  - Marathi News | Sugarcane cultivation : Due to abundant water there is increasing trend towards sugarcane cultivation read more  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane cultivation: मुबलक पाण्यामुळे ऊस लागवडीकडे कल वाढतोय वाचा सविस्तर 

यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे रब्बीत ऊस पिकांकडे कल वाढताना दिसतोय. (Sugarcane cultivation) ...

Mushroom Farming : मशरूम शेतीनं आदिवासी महिलांचं जीवन कसं बदललं? वाचा सविस्तर   - Marathi News | Latest News Mushroom Farming How has mushroom farming changed lives nandurbar of tribal women Read in detail   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mushroom Farming : मशरूम शेतीनं आदिवासी महिलांचं जीवन कसं बदललं? वाचा सविस्तर  

Mushroom Farming : हेच गाव नाही तर जिल्ह्यातील जवळपास २३०० हुन अधिक महिलांनी मशरूम शेतीला आपलंस करत जीवन बदललं आहे.  ...