लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

AI Agriculture Syllabus : आता बांधावर बसून AI शेती शिक्षण, मुक्त विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी AI शिक्षणक्रम  - Marathi News | Latest News AI Agriculture Syllabus for Farmers in Open University nashik see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI Agriculture Syllabus : आता बांधावर बसून AI शेती शिक्षण, मुक्त विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी AI शिक्षणक्रम 

AI Agriculture News : या शिक्षणक्रमात शेतकऱ्यांचा अभिप्राय, त्यांचे अनुभव व शेतीवर आधारित स्वत:चे व्हिडिओज देखील ते अपलोड करू शकतील. ...

रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय - Marathi News | The rain that started in Rohini Nakshatra is also falling in the last Swati Nakshatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय

यंदा रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही जिल्ह्यात कुठे ना कुठे पडत आहे. बुधवारीही जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने उरले-सुरले खरीप व कांदा नुकसानीत भर पडली. ...

Kanda Bajar Bhav : सांगली बाजार समितीत कांद्याची मोठी आवक कसा मिळाला दर - Marathi News | Kanda Bajar Bhav: How did you get the price of onion in Sangli Market Committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सांगली बाजार समितीत कांद्याची मोठी आवक कसा मिळाला दर

सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये गेले काही दिवस आनंदाचे वातावरण होते. पण त्यांचा आनंद व्यापाऱ्यांनी जास्त काळ टिकू दिला नाही. ...

Climate Change : हवामान बदलामुळे धुक्याचा पिकांवर काय होतोय परिणाम ते वाचा सविस्तर  - Marathi News | Climate Change: Read more about the effect of fog on crops due to climate change  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Climate Change : हवामान बदलामुळे धुक्याचा पिकांवर काय होतोय परिणाम ते वाचा सविस्तर 

गेल्या दोन दिवसांपासून सकाळी पडलेल्या धुक्याच्या साम्राज्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या धुक्यांचा पिकांवर काय परिणाम होईल ते वाचा सविस्तर (Climate Change) ...

Contract Farming : तुम्ही कधी करार शेती केलीय का? जाणून घ्या करार शेती म्हणजे काय?  - Marathi News | Contract Farming: Have you ever done contract farming? Know what is contract farming?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Contract Farming : तुम्ही कधी करार शेती केलीय का? जाणून घ्या करार शेती म्हणजे काय? 

Contract Farming : मग सेंद्रिय शेती, बागायती शेती, सामूहिक शेती, आणि याही पुढे जाऊन कंत्राटी शेतीला प्राधान्य दिले जात आहे. ...

Farmer Success Story : कोरोनामध्ये नोकरी गेली मात्र शेतीनं तारलं आता शेतीच झाली नोकरी - Marathi News | Farmer Success Story : Job lost in Corona, but agriculture saved, now agriculture has become a job | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : कोरोनामध्ये नोकरी गेली मात्र शेतीनं तारलं आता शेतीच झाली नोकरी

कोरोनामध्ये नोकरी गेली म्हणून मुंबईला रामराम करून निगडे (ता. दापोली) येथील धोंडू गणपत रेवाळे यांनी गाव गाठले व शेतीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला खरीप हंगामात भात, नाचणी या दोन पिकांपुरती शेती मर्यादित होती. ...

Shet Rasta : शेतात जाण्याची बिकट वाट झाली सुखकर; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Shet Rasta : farmer get shet rasta to go farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shet Rasta : शेतात जाण्याची बिकट वाट झाली सुखकर; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

शेतात जाणाऱ्या रस्त्यावरील अधिकार कायम ठेवण्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे. काय आहे प्रकरण ते वाचा सविस्तर (Shet Rasta) ...

Keli Pik Vima 2024 : केळी पिकासाठी विमा योजनेत कशी मिळते नुकसान भरपाई वाचा सविस्तर - Marathi News | Keli Pik Vima 2024 : How to get compensation in plan for banana crop, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Keli Pik Vima 2024 : केळी पिकासाठी विमा योजनेत कशी मिळते नुकसान भरपाई वाचा सविस्तर

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...