लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

काढणीला आलेला कांदा पाण्यावर तरंगला; दिवाळीच्या तोंडावर आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल! - Marathi News | harvested onion floated on the water Due to crisis in sky on the eve of Diwali, the farmers are heartbroken! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काढणीला आलेला कांदा पाण्यावर तरंगला; दिवाळीच्या तोंडावर आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल!

Beed Rain Crop Damage : बीड जिल्ह्यातील लिंबागणेश जवळील बेलगाव येथील आश्रुबा प्रभु कोळपे या शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याचे पीक पावसामुळे अक्षरशः वाहून गेले आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये अडीच एकर कांद्याची लागवड केली होती. ...

Mhaisal Yojana : म्हैसाळ योजनेचा कालवा फुटला ८० एकरांवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Mhaisal Yojana : Canal of Mhaisal scheme burst causing damage to crops on 80 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mhaisal Yojana : म्हैसाळ योजनेचा कालवा फुटला ८० एकरांवरील पिकांचे नुकसान

शिरनांदगी (ता. मंगळवेढा) परिसरात म्हैसाळचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या जवळपास ८० एकराहून अधिक शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

ऐन दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनच्या दरात घट, दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव भडकले - Marathi News | On the eve of Diwali, the price of soyabeans decreased, on the other hand, the prices of edible oil flared up | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऐन दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनच्या दरात घट, दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव भडकले

मागील काही दिवसांपासून सोयाबीन काढणी सुरू असून, विक्रीसाठी शेतकरी मार्केटमध्ये आणत आहेत. ...

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : शेतकऱ्यांनो मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी आता घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे - Marathi News | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : Farmers will ask for it now easy to apply for Solar Krushi Pump Yojana at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : शेतकऱ्यांनो मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी आता घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकरी घरबसल्या आपले अर्ज आता ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. ...

सोयाबीन व तीळ पिकाचे कीड रोग प्रतिबंधक असणारे आले नवे दोन वाण... वाचा सविस्तर - Marathi News | Developed two new varieties of soybean and sesame that prevent pest and diseases.. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन व तीळ पिकाचे कीड रोग प्रतिबंधक असणारे आले नवे दोन वाण... वाचा सविस्तर

कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्‍द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (अ) हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित दोन तेलबिया पिकांचे यात सोयाबीनचा एमएयुएस-७३१ आणि तीळाचा टीएलटी-१० या वाणांचा समावेश आहे. ...

Rabi biyane : रब्बीहंगामासाठी ऑनलाइन नोंदणी करा; अनुदानित बियाणे मिळवा  - Marathi News | Rabbi biyane : register online for rabbi; Get subsidized seeds  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi biyane : रब्बीहंगामासाठी ऑनलाइन नोंदणी करा; अनुदानित बियाणे मिळवा 

रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. (Rabi biyane) ...

देशी गाईंशी संकरित गाईंचा तुलनात्मक अभ्यास होणे काळाची गरज - Marathi News | A comparative study of hybrid cows with native cows is the need of upcoming days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशी गाईंशी संकरित गाईंचा तुलनात्मक अभ्यास होणे काळाची गरज

देशी गोवंश व संकरित गोवंश यात कुणाची निवड करायची, हा निर्णय पशुपालकांवर सोडला पाहिजे. त्याबाबतचा अभ्यास मात्र सर्वांसमोर ठेवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत! ...

Kanda Bajar Bhav : श्रीरामपूर बाजार समितीत कांदा आवक वाढली उच्च प्रतीच्या कांद्याच्या भावात वाढ - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion arrivals increased in Srirampur Bazaar Committee Increase in price of high quality onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : श्रीरामपूर बाजार समितीत कांदा आवक वाढली उच्च प्रतीच्या कांद्याच्या भावात वाढ

येथील बाजार समितीत सोमवारी ४६०० कांदा गोण्यांची आवक झाली. ५८ वाहनातून मोकळा कांदा लिलावासाठी दाखल झाला. उच्च श्रेणीच्या कांद्यास सर्वाधिक ४६७५ रुपये भाव मिळाला. ...