लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

poultry : पशुवैद्यकीय महाविद्यालयात वार्षिक परिषदेचे आयोजन; कुक्कुटपालन उत्पादकांच्या समस्यांवर होणार चर्चा  - Marathi News | Poultry : The problems of poultry producers will be discussed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :poultry : पशुवैद्यकीय महाविद्यालयात वार्षिक परिषदेचे आयोजन; कुक्कुटपालन उत्पादकांच्या समस्यांवर होणार चर्चा 

नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय (माफसू) येथे आज (१६ ऑक्टोबर) पासून ते  १८ ऑक्टोबरदरम्यान कुक्कुटपालन व्यवसायावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. (poultry) ...

Fig Juice : कौतुकास्पद! पुण्याच्या शेतकऱ्याचा जगात डंका; बनवला जगातील पहिला अंजिराचा ज्यूस - Marathi News | Fig Juice : Admirable! Pune farmer's sting in the world; Made the world's first fig juice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fig Juice : कौतुकास्पद! पुण्याच्या शेतकऱ्याचा जगात डंका; बनवला जगातील पहिला अंजिराचा ज्यूस

पुणे जिल्ह्यातील पुरंदर हा तसा दुष्काळी तालुका. पावसाचे प्रमाण कमी असल्याने इथे कोरवाहू पीके होतात. त्याबरोबरच अंजीर, सिताफळ ही फळपीके प्रामुख्याने पुरंदर तालुक्यात घेतली जातात. ...

तुरीला ९ हजार रुपयांवर भाव; पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? - Marathi News | Turi priced at Rs 9,000; But what about farmers? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुरीला ९ हजार रुपयांवर भाव; पण शेतकऱ्यांच्या पदरात काय?

तूर निघण्यास तीन महिन्यांचा अवधी : हरभरा व पोपटचे दर कडाडले ...

Kisan Special Train : देवळाली ते दानापूरपर्यंत 'शेतकरी समृद्धी' विशेष किसान ट्रेन, असे असेल वेळापत्रक, दर  - Marathi News | Latest News 'Shetkari Samriddhi' Special Kisan Train from Deolali to Danapur, schedule, fares will be as follows  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kisan Special Train : देवळाली ते दानापूरपर्यंत 'शेतकरी समृद्धी' विशेष किसान ट्रेन, असे असेल वेळापत्रक, दर 

Kisan Special Train : महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूरपर्यंत 'शेतकरी समृद्धी' विशेष किसान ट्रेनचा (Kisan Special Train) शुभारंभ करण्यात आला. ...

शेतकऱ्यांना युरोपात नेणारे शासनाचे विमान अद्याप जमिनीवरच, राज्यभरात १६० शेतकरी दौऱ्याच्या प्रतीक्षेत  - Marathi News | 160 farmers across the state are waiting for Europe tour | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकऱ्यांना युरोपात नेणारे शासनाचे विमान अद्याप जमिनीवरच, राज्यभरात १६० शेतकरी दौऱ्याच्या प्रतीक्षेत 

संतोष भिसे सांगली : शेतकऱ्यांना परदेशी शेतीचा अभ्यास व्हावा, तेथील प्रयोग राज्यातही केले जावेत, या हेतूने शासनाने परदेशात कृषी ... ...

राज्याला परतीच्या पावसाने झोडपले; ऊस, कपाशीसह फळबागांचे नुकसान; मराठवाड्यात पाच दिवस पाऊस  - Marathi News | Return rains lashed the state; Damage to orchards including sugarcane, cotton; Five days of rain in Marathwada  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला परतीच्या पावसाने झोडपले; ऊस, कपाशीसह फळबागांचे नुकसान; मराठवाड्यात पाच दिवस पाऊस 

मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

Agriculture Department : राज्याला मिळाले नवे कृषी संचालक! गुणनियंत्रण संचालकपदी सुनिल बोरकर यांची नियुक्ती - Marathi News | Agriculture Department new director of agriculture Appointment of Sunil Borkar as Director of Quality Control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Department : राज्याला मिळाले नवे कृषी संचालक! गुणनियंत्रण संचालकपदी सुनिल बोरकर यांची नियुक्ती

Agriculture Department : नव्याने गुणनियंत्रण संचालकपदावर नियुक्त झालेले सुनिल बोरकर यांनी अनेक याआधी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून काम केले आहे. त्या अनुभवामुळे त्यांना गुणनियंत्रण विभागाचे संचालकपद देण्यात आले आहे.  ...

Soybean Market : 'मिल क्वॉलिटी' सोडाच; 'सीड क्वॉलिटी' सोयाबीनलाही हमीची कमी!  - Marathi News | Soybean Market: 'Mill Quality'; 'Seed quality' is not get guaranteed price for soybeans!  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : 'मिल क्वॉलिटी' सोडाच; 'सीड क्वॉलिटी' सोयाबीनलाही हमीची कमी! 

केंद्र शासनाने कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात तसे काही चित्र दिसत नाही. (Soybean Market) ...