लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

देशी, गावरान, खिलार, गीर जातीच्या गायींची संख्या मोठी सव्वालाख गायींची नोंद - Marathi News | The number of Desi, Gavran, Khilar, Gir breeds of cows is large Seven thousand cows are recorded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशी, गावरान, खिलार, गीर जातीच्या गायींची संख्या मोठी सव्वालाख गायींची नोंद

आरोग्यास बहुउपयोगी असलेले दूध देणाऱ्या देशी गाईंना राज्य शासनाने "राज्यमाता गोमाता" अशी वेगळी ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशी गाईंचे महत्त्व वाढणार असले तरी वरचेवर त्या गोमातेच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. ...

या जिल्ह्यात वर्षभर केळीची लागवड निर्यातक्षम केळीतून होतेय ५ हजार कोटींची उलाढाल - Marathi News | In this district, banana cultivation is done throughout the year from exportable bananas with a turnover of 5 thousand crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या जिल्ह्यात वर्षभर केळीची लागवड निर्यातक्षम केळीतून होतेय ५ हजार कोटींची उलाढाल

सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होतात. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेसह देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशात निर्यात केली जाते. ...

Soybean Bajar Bhav : उडीद, ज्वारी खातेय आता भाव मग सोयाबीनचा वाढेल का बाजारभाव - Marathi News | Soybean Bajar Bhav : Udid, sorghum is getting now good price, will the market price of soybeans increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : उडीद, ज्वारी खातेय आता भाव मग सोयाबीनचा वाढेल का बाजारभाव

मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे तर १२ केंद्रावर नोंदणी करण्यात येणार आहे. या केंद्रावर लवकरच खरेदीला सुरु करण्यात येणार आहे. ...

धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही  - Marathi News | A bonus of 25 thousand rupees per hectare will be given to paddy; Testimony of Deputy Chief Minister Devendra Fadnavis  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 

तिरोडा तालुक्यातील धापेवाडा सिंचन योजना टप्पा-२ या कामाचे भूमिपूजन व जलपूजन कार्यक्रम रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. ...

Poultry Farm Management : कोंबड्यांमधील ताण येण्याचे कारण काय? असे करा व्यवस्थापन? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Poultry Farm Management What causes stress in chickens in poultry farm Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Farm Management : कोंबड्यांमधील ताण येण्याचे कारण काय? असे करा व्यवस्थापन? वाचा सविस्तर 

Poultry Farm Management : अचानक हवामान बदलामुळे ताण येऊन रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोंबड्या इतर रोगांना बळी पडू शकतात ...

Rabi season : लोअर दुधना प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था; पाणी आवर्तन कधी जाहीर करणार? - Marathi News | Rabi season : Confusion among farmers coming under Lower dudhana Project; | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi season : लोअर दुधना प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था; पाणी आवर्तन कधी जाहीर करणार?

पावसामुळे निन्म दुधना प्रकल्पात मुबलक जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाचा सविस्तर (Rabi season) ...

Agriculture News : शेतमाल विक्रीतून शेतकऱ्याला केवळ 'इतके' पैसे मिळतात? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | latest News Agriculture News only one-third of the price paid by consumer reaches farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : शेतमाल विक्रीतून शेतकऱ्याला केवळ 'इतके' पैसे मिळतात? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : मात्र यामध्येच शेतकऱ्यांची सर्वाधिक पिळवणूक होत असल्याची बाब रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आली आहे.  ...

Farmer Success Story : काकांच्या पारंपारिक ऊस शेतीला पुतण्याच्या आधुनिक केळी शेतीच्या प्रयोगाची जोड - Marathi News | Farmer Success Story : Addition of Nephew's Modern Banana Farming Experiment to Uncle's Traditional Sugarcane Farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : काकांच्या पारंपारिक ऊस शेतीला पुतण्याच्या आधुनिक केळी शेतीच्या प्रयोगाची जोड

एकत्रित कुटुंबांच्या शेतीची यशस्वी धुरा सांभाळत तरुण पिढी आज आधुनिक बदलांसह (Modern Farming) फायदेशीर शेती करत आहे. याच बदलांत देवगाव (ता. नेवासा) (Devgaon) येथील विशाल (Vishal Shivaji Agale) आपल्या पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत आता केळीची शेती करत आहे ...