लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Maharashtra Farming : मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदाचा खरीप हंगाम सरसच! पेरणी क्षेत्र वाढले - Marathi News | Maharashtra Farming kharif season better than the last five years Sown area increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Farming : मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदाचा खरीप हंगाम सरसच! पेरणी क्षेत्र वाढले

Maharashtra Farming : यंदाच्या खरीप हंगामात मात्र राज्यातील सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय वाढले असून पारंपारिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल कमी असल्याचं दिसून येत आहे. ...

साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना; बेभरवशाची शेती का करायची शेतकऱ्यांचा प्रश्न - Marathi News | Is this guarantee or discount scheme; The question of farmers is why to do dependent farming | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना; बेभरवशाची शेती का करायची शेतकऱ्यांचा प्रश्न

दहा वर्षांनंतरही सोयाबीन, कपाशीचे भाव नावालाच : भावबंदीचा खेळ थांबणार तरी कधी? ...

अतिवृष्टीने झाले १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान - Marathi News | Over 10,000 hectares of crops were damaged due to heavy rain | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अतिवृष्टीने झाले १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान

२५ हजार शेतकरी बाधित : गोंदिया तालुक्यात सर्वाधिक नुकसान ...

सरकारकडून कृषी खाते वाऱ्यावर! कृषी आयुक्तालयातील ५८ टक्के पदे रिक्त; १० हजार जागा भरल्याच नाहीत - Marathi News | Agriculture Department state government 58 percent of the posts in Commissionerate are vacant | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारकडून कृषी खाते वाऱ्यावर! कृषी आयुक्तालयातील ५८ टक्के पदे रिक्त; १० हजार जागा भरल्याच नाहीत

देशात राज्याच्या कृषी खात्याचा डंका आहे पण राज्यात कृषी खाते सांभाळायला शिलेदारच कमी पडतायेत. कृषी आयुक्तालयातील तब्बल ५८ टक्के जागा रिक्त असून राज्यभरातील कृषी विभागातील एकूण ३६ टक्के जागा रिक्त आहेत. ...

Bhajipala Sheti : भाजीपाला पिकांची लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? वाचा सविस्तर - Marathi News | Bhajipala Sheti : What to study before cultivation of vegetable crops? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhajipala Sheti : भाजीपाला पिकांची लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? वाचा सविस्तर

भाजीपाला लागवडीचे नियोजन करत असाल तर लागवड करता असताना लागवडीसाठी लागणारे काही महत्त्वाच्या घटक म्हणजे जमीन, पाणी, खते, सूर्यप्रकाश, औषधे, चांगल्या गुणवत्तेची रोपे/बियाणे इ. गोष्टींची उपलब्धता आहे का हे पाहूनच पुढे जावे. ...

Free Electricity For Farmer : काय सांगताय! शेतकऱ्यांना पुढील २५ वर्षे मिळणार मोफत वीज; कसे करणार नियोजन वाचा सविस्तर - Marathi News | Free Electricity For Farmer : Farmers will get free electricity for the next 25 years  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Free Electricity For Farmer : काय सांगताय! शेतकऱ्यांना पुढील २५ वर्षे मिळणार मोफत वीज; कसे करणार नियोजन वाचा सविस्तर

पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर (Free Electricity For Farmer) ...

Pench Dam : पेंचच्या डाव्या कालव्यातील पाणी शिवारात; पिकांसह शेतीचे नुकसान - Marathi News | Pench Dam : water from the left canal of pench dam; Damage to agriculture including crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pench Dam : पेंचच्या डाव्या कालव्यातील पाणी शिवारात; पिकांसह शेतीचे नुकसान

पेंच जलाशयाच्या रामटेक, मौदा मार्गे भंडारा जिल्ह्यात जाणाऱ्या डाव्या कालव्याला बुधवारी सकाळी भगदाड पडले. पिकांसह शेतीचे नुकसान झाले. ...

Jilha Bank : शून्य टक्क्याने कर्ज देणाऱ्या जिल्हा बँकांना २०० कोटींचा परतावा - Marathi News | Jilha Bank : 200 crores refund to district banks giving loans at zero percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jilha Bank : शून्य टक्क्याने कर्ज देणाऱ्या जिल्हा बँकांना २०० कोटींचा परतावा

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या राज्यातील १७ DCC Banks जिल्हा बँकांना राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. राज्य सरकार या बँकांना अडीच टक्के दराने हा परतावा देत आहे. ...