लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

मिरज पूर्व भागात द्राक्ष छाटणीस प्रारंभ; शेतकऱ्यांना पावसाची चिंता - Marathi News | Grape pruning starts in Miraj East, farmers worry about rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिरज पूर्व भागात द्राक्ष छाटणीस प्रारंभ; शेतकऱ्यांना पावसाची चिंता

मिरज पूर्व भागातील लिंगनूर, बेळंकी, सलगरे, संतोषवाडी, खटाव परिसरातील द्राक्षाचे क्षेत्र वाढले आहे. या भागातील शेतकरी नैसर्गिक संकटावर मात करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेत आहेत. ...

पशुखाद्याच्या दरात २५ टक्के कोणत्या पशुखाद्यात किती वाढ? वाचा सविस्तर - Marathi News | 25 percent in the price of animal feed How much increase in which animal feed Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुखाद्याच्या दरात २५ टक्के कोणत्या पशुखाद्यात किती वाढ? वाचा सविस्तर

यावर्षी अतिवृष्टी व पाऊस भरपूर झाल्यामुळे कापूस बियांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच सरकीने उच्चांकी दराचा आकडा पार केला आहे. ...

राज्यमाता दर्जा सर्व देशी गायींना पण अनुदान मिळणार गोशाळांनाच - Marathi News | State mother status will be given to all indigenous cows but only Goshalas will get subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यमाता दर्जा सर्व देशी गायींना पण अनुदान मिळणार गोशाळांनाच

राज्य शासनाने देशी गायींना 'राज्यमाता'चा दर्जा देऊन त्यांच्या संगोपनासाठी दिवसाला प्रतिगाय पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा - Marathi News | Big relief for eleven and a half thousand farmers; 46.70 crores deposited in the account under Mahatma Phule Debt Relief Yojana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा

कर्जमुक्ती योजने अंतर्गत मिळाला प्रोत्साहनपर लाभ ...

१.८५ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान - Marathi News | 5000 hectare subsidy to 1.85 lakh farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१.८५ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान

Amaravati : सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा ...

गाई व म्हशी विताना येणाऱ्या अडचणी पशुपालकांनो कशी घ्याल काळजी - Marathi News | How will the farmers take care of the dystocia problems faced by cows and buffaloes delivery? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाई व म्हशी विताना येणाऱ्या अडचणी पशुपालकांनो कशी घ्याल काळजी

गाई म्हैस वितना अनेक वेळा अडथळा निर्माण होऊन प्रसुती कष्टमय होते त्याला कष्ट प्रसूती इंग्रजीमध्ये डिस्टोकिया असे म्हणतात. साधारण याचे सरासरी प्रमाण पाच ते सात टक्के इतके आहे. ...

Karj Mukti Yojana : आधार बँकेला जोडले अन् मिळाला कर्जमुक्ती योजनेचा ५० हजारांचा लाभ - Marathi News | Karj Mukti Yojana : Linked to Aadhaar Bank and got 50 thousand benefit of debt relief scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karj Mukti Yojana : आधार बँकेला जोडले अन् मिळाला कर्जमुक्ती योजनेचा ५० हजारांचा लाभ

mahatma phule karj mukti yojana नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. ...

PM Kisan Yojana : पीएम किसानच्या १८व्या हप्त्याची तारीख ठरली कधी मिळणार हप्ता? वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan Yojana : Date of 18th installment of PM Kisan has been decided When will the installment be received? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Yojana : पीएम किसानच्या १८व्या हप्त्याची तारीख ठरली कधी मिळणार हप्ता? वाचा सविस्तर

प्रधानमंत्री किसान सन्मान शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत १७ हप्ते जमा झाले आहेत. मात्र, अद्यापही १८वा हप्ता जमा झालेला नव्हता. ...