लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Tembhu Project : टेंभूच्या सहाव्या टप्प्यामुळे १८ हजार क्षेत्र ओलिताखाली मिळणार ५४ गावांना पाणी - Marathi News | Tembhu Project : Due to the sixth phase of Tembhu, 18 thousand areas will be irrigated and 54 villages will get water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tembhu Project : टेंभूच्या सहाव्या टप्प्यामुळे १८ हजार क्षेत्र ओलिताखाली मिळणार ५४ गावांना पाणी

टेंभूचे पाणी देण्यासाठी पाठपुरावा केला आणि टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्यास मंजुरी मिळवली. यामुळे आता खानापूर घाटमाथ्यासह मतदारसंघातील सर्वच गावे टेंभूच्या लाभक्षेत्रात येणार आहेत. ...

गोकुळचा नवा उपक्रम आता परराज्यातील जाफराबादी, मुऱ्हा, मेहसाणा म्हशी मिळणार शेतकऱ्यांच्या दारात - Marathi News | Gokul's new initiative will now bring Jafarabadi, Murha, Mehsana buffaloes from other state to the farmers doorsteps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोकुळचा नवा उपक्रम आता परराज्यातील जाफराबादी, मुऱ्हा, मेहसाणा म्हशी मिळणार शेतकऱ्यांच्या दारात

परराज्यात म्हैस खरेदीवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी 'गोकुळ'च्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून दूध उत्पादकांसाठी कोल्हापुरातच 'मुन्हा', 'मेहसाणा', 'जाफराबादी' म्हशी मिळणार आहेत. ...

Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! विमा नुकसान भरपाईचे १९२७ कोटी सरकारकडून मंजूर - Marathi News | Crop Insurance1927 crores sanctioned pending insurance compensation for Kharif 2023 season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! विमा नुकसान भरपाईचे १९२७ कोटी सरकारकडून मंजूर

Crop Insurance Latest Updates : प्रलंबित नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने १ हजार ९२७ कोटी रूपये मंजूर केले आहेत. येणाऱ्या काही दिवसांतच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. ...

सोयाबीन व कापूस नंतर आता भात पिकाचे नुकसान झाले तर मदत मिळणार - Marathi News | After soybeans and cotton, now if the rice crop is damaged, help will be given | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन व कापूस नंतर आता भात पिकाचे नुकसान झाले तर मदत मिळणार

यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याकरिता शासनाकडून सोयाबीन आणि कापूस यास हेक्टरी ५ हजारांचे अनुदान देण्यात येत आहे. ...

मागील गळीत हंगामातील उसासाठी १०० रुपयांचा वाढीव हप्ता देण्यास राज्य शासनाची मंजुरी - Marathi News | Approval of State Government to pay increased installment of Rs.100 for last sugarcane crushing season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील गळीत हंगामातील उसासाठी १०० रुपयांचा वाढीव हप्ता देण्यास राज्य शासनाची मंजुरी

कोल्हापूर जिल्ह्यातील सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता १०० रुपये व ५० रुपये देण्याच्या प्रस्तावास 'विशेष बाब' म्हणून राज्य शासनाने सोमवारी मान्यता दिली. ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये नव्या कांद्याची आवक वाढली कसा मिळतोय दर वाचा सविस्तर - Marathi News | Kanda Bajar Bhav : New onion arrival increased in Solapur market Committee How is the price getting Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये नव्या कांद्याची आवक वाढली कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

मागील आठवड्यात निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. दोन दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपयांचा दर होता. ...

Beed Bailgada Sharyat : चक्क बीडमध्ये भरल्या बैलगाडा शर्यती! राज्यभरातून आले बैलगाडे; तुफान गर्दी - Marathi News | Beed Bailgada Sharyat: Bullock cart races filled in Beed! Bullock carts came from all over the state; Storm rush | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Beed Bailgada Sharyat : चक्क बीडमध्ये भरल्या बैलगाडा शर्यती! राज्यभरातून आले बैलगाडे; तुफान गर्दी

Bailgada Sharyat in Beed : मुळात मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे सोडले तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये बैलागाडा शर्यती सहसा होत नाहीत. ...

Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana: No money deposited in account; Follow these steps and see the name  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर

आता शासनाने लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे. तुमचे नाव यादीत आहे का ते एकदा चेक करा. वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana) ...