लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट

Flipkart, Latest Marathi News

घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला - विखे पाटील - Marathi News | Ban on Flipkart, who sells dangerous weapons - Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला - विखे पाटील

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे औरंगाबाद शहरात नुकत्याच सापडलेल्या शस्त्र साठ्यांवरून स्पष्ट झाल्याने फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावी ...

वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्याने कर्मचारी बनले मालामाल - Marathi News | Wal-Mart bought Flipkart News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्याने कर्मचारी बनले मालामाल

अमेरिकेतील वॉलमार्टने भारतातील सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्याचा मोठा आर्थिक फायदा फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांनाही झाला आहे. वॉलमार्टने २२ अब्ज डॉलर्सना फ्लिपकार्ट खरेदी केल्यामुळे फ्लिपकार्टच्या कर्मचा-यांच्या संपत्तीत मोठी वाढ हो ...

2BHK ते 8 लाख चौ. फूट... 'फ्लिपकार्ट'च्या झंझावाती प्रवासाची गोष्ट - Marathi News | success story of flipkart, Walmart Inc acquired a 77% stake in this company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2BHK ते 8 लाख चौ. फूट... 'फ्लिपकार्ट'च्या झंझावाती प्रवासाची गोष्ट

२ बीचएचकेमधील फ्लिपकार्ट ते साडेआठ लाख चौरस फुटांवरील फ्लिपकार्ट या झंझावती प्रगतीचा हा आढावा...  ...

फ्लिपकार्टचे कर्मचारी झाले मालामाल; वॉलमार्टच्या खरेदीमुळे लागली लॉटरी - Marathi News | employees with flipkarts esops to be millionairs after deal with walmart | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लिपकार्टचे कर्मचारी झाले मालामाल; वॉलमार्टच्या खरेदीमुळे लागली लॉटरी

कंपनीच्या शेअर्सचं मूल्य वाढल्यानं कर्मचाऱ्यांना मोठा फायदा ...

वॉलमार्टकडून फ्लिपकार्टच्या खरेदीची अधिकृत घोषणा; 16 अब्ज डॉलर्सचा सौदा - Marathi News | Walmart acquires 77% stake in Flipkart for nearly $16 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वॉलमार्टकडून फ्लिपकार्टच्या खरेदीची अधिकृत घोषणा; 16 अब्ज डॉलर्सचा सौदा

फ्लिपकार्टसोबतच्या या व्यवहारासाठी वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाऊज मॅकमिलन भारतात आले होते. ...

वॉलमार्ट आज फ्लिपकार्ट विकत घेणार - Marathi News | walmart to buy 70 percent stake in flipkart | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वॉलमार्ट आज फ्लिपकार्ट विकत घेणार

15 बिलियन अमेरिकन डॉलर्सला फ्लिपकार्टची विक्री ...

फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी अॅमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये रस्सीखेच - Marathi News | Amazon may offer to buy Flipkart: Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी अॅमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये रस्सीखेच

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारत स्वतःच्या प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टला विकत घेऊ इच्छिते. फ्लिपकार्टकडूनही जगभरात जाळं पसरलेल्या वॉलमार्ट ई-कॉमर्स कंपनीशी भागीदारी करण्याची चर्चा सुरू आहे. ...

फ्लिपकार्टवरुन मागविला 55 हजारांचा 'आयफोन', मिळाला 'साबण' ! - Marathi News | 55 thousands of 'iPhone' received from Flipkart, got 'Soap'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्लिपकार्टवरुन मागविला 55 हजारांचा 'आयफोन', मिळाला 'साबण' !

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइटवरुन मुंबईतील एका व्यक्तीने 55 हजारांचा आयफोन -8 ऑनलाईन ऑर्डर केला. मात्र, या ऑर्डरची डिलिव्हरी आल्यानंतर त्यामध्ये कपडे धुण्याचा साबण मिळाला आहे. ...