लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
Bribe Case Calculator | एक कोटीच्या लाचेचा व्यवहार ठरला कॅलक्युलेटरवर; वाचा काय झाला संवाद - Marathi News | One crore bribe transaction was settled on the calculator; A case has been registered against the Deputy Director of GST | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक कोटीच्या लाचेचा व्यवहार ठरला कॅलक्युलेटरवर; वाचा काय झाला संवाद

एका व्यापाऱ्याला त्याच्या एका प्रकरणाची छाननी न करण्यासाठी आणि त्या प्रकरणात त्रास न देण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागण्यात आली. ...

काकवी, पेन्सिल शार्पनर होणार स्वस्त; जीएसटी परिषदेचा निर्णय - Marathi News | Kakwi, pencil sharpener will be cheaper; Decision of GST Council | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काकवी, पेन्सिल शार्पनर होणार स्वस्त; जीएसटी परिषदेचा निर्णय

राज्यांना थकबाकी लवकरच देणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. ...

GST Council Meeting 2023 : राज्यांना १६९८२ कोटींची जीएसटी भरपाई मिळणार; ‘या’ वस्तूंवरील कर झाला कमी - Marathi News | GST Council Meeting 2023 States to get full GST compensation for 5 years The tax on some items has been reduced nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यांना १६९८२ कोटींची जीएसटी भरपाई मिळणार; ‘या’ वस्तूंवरील कर झाला कमी

वस्तू आणि सेवा कराची म्हणजेच जीएसटी कौन्सिलची ४९ वी बैठक शनिवारी नवी दिल्लीत पार पडली. ...

Petrol Diesel Price: ...तर पेट्रोलियम पदार्थ GST च्या कक्षेत येणार; निर्मला सीतारमण यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Petrol Diesel Price: ...then petroleum products will come under the ambit of GST; Big statement by Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पेट्रोलियम पदार्थ GST च्या कक्षेत येणार; निर्मला सीतारमण यांचे मोठे वक्तव्य

Petrol Diesel Price: 'पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे राज्य सरकारांच्या हातात.' ...

“आम्ही पेट्रोल स्वस्त करतोय, पण..,” अर्थमंत्र्यांनी पुन्हा राज्यांकडे दाखवलं बोट - Marathi News | We are making petrol cheaper states are increasing their taxes the finance minister nirmala sitharaman pointed the finger at the states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“आम्ही पेट्रोल स्वस्त करतोय, पण..,” अर्थमंत्र्यांनी पुन्हा राज्यांकडे दाखवलं बोट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत असलेल्या किमतींवरून राज्यांकडे बोट दाखवलं. ...

Supriya Sule | GST कौन्सिलसारखी पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा; सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Supriya Sule demands to create councils for pensioners just like the GST Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :GST कौन्सिलसारखी पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा; सुप्रिया सुळेंची मागणी

गेल्या नऊ वर्षांमध्ये सरकारने काहीही केलेले नसल्याचा घणाघात ...

Adani Wilmar : अदानी विल्मरच्या स्टोअर्सवर टॅक्स अधिकाऱ्यांचा छापा; कंपनीनं म्हटलं, “कोणताही गैरव्यवहार…” - Marathi News | Adani Wilmar stores raided by tax officials The company said did not find any irregularities in company operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी विल्मरच्या स्टोअर्सवर टॅक्स अधिकाऱ्यांचा छापा; कंपनीनं म्हटलं, “कोणताही गैरव्यवहार…”

अदानी समूहाच्या काही औद्योगिक संस्थांवर स्टेट एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटने छापा टाकला होता. ...

सांगलीतील तिघा व्यापाऱ्यांनी चुकवला ८४ कोटींचा कर, पती-पत्नीसह अन्य एकाविरुद्ध चार गुन्हे दाखल - Marathi News | Three traders in Sangli evaded tax of 84 crores, Four cases have been registered against husband and wife and one other | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील तिघा व्यापाऱ्यांनी चुकवला ८४ कोटींचा कर, पती-पत्नीसह अन्य एकाविरुद्ध चार गुन्हे दाखल

तिघांविरुद्ध पोलिसात चार स्वतंत्र गुन्हे दाखल ...