लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
पीठ महागलं... 5 टक्के जीएसटी लागू होताच चाट अन् समोसा दरातही वाढ - Marathi News | Flour becomes expensive... As soon as 5 percent GST is implemented, the price of chaat and samosa also increases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीठ महागलं... 5 टक्के जीएसटी लागू होताच चाट अन् समोसा दरातही वाढ

इंधन दरवाढ, दुसरीकडे गॅस दरवाढीनंतर आता खाद्य पदार्थांवरही 5 टक्के जीएसटी लागू केल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे ...

सुटे धान्य, दही, लस्सीसह अन्य खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच! निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण - Marathi News | nirmala sitharaman clear that there is no gst on other food items including spare grains curd lassi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुटे धान्य, दही, लस्सीसह अन्य खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच! निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

कोणत्या सुट्या वस्तूंवर जीएसटी लागणार नाही, याची यादीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ...

केंद्राने सुटे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे घेतला; निर्मला सीतारामन यांची घोषणा - Marathi News | Center withdraws GST on open cereals, Aata, Wheat, curd, lassi; Announcement by Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राने सुटे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे घेतला; निर्मला सीतारामन यांची घोषणा

गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे महागाई असताना अन्न धान्यासह अन्य वस्तूंच्या किंमती कमालीच्या वाढल्या होत्या. ...

Raju Shetti : "आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला केव्हा लावता जीएसटी?"; राजू शेट्टींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Raju Shetti Slams Modi Government Over GST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला केव्हा लावता जीएसटी?"; राजू शेट्टींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Raju Shetti And Modi Government : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

५ टक्के GSTचा परिणाम, अमूलचं दही, लस्सी, ताक सारं काही महागलं, आता असे असतील नवे दर  - Marathi News | As a result of 5 percent GST, Amul's curd, lassi, buttermilk everything became expensive, now these will be the new rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ टक्के जीएसटीचा परिणाम, अमूलचं दही, लस्सी, ताक सारं काही महागलं, असे असतील नवे दर

Amul Products: जीएसटी परिषदेकडून पाकीटबंद खाद्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आल्यानंतर आजपासून अमूलचं दही, लस्सी, ताक महागलं आहे. तसेच कंपनीने फ्लेवर्ड मिल्क बॉटलच्या दरामध्येही वाढ केली आहे. त्यामुळे आता लवकरच अमूलच्या दुधाच्या पिशवीचे दरही वा ...

धान्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी पाठपुरावा करू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन - Marathi News | cm eknath shinde assurance that purse abolition of gst on grains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धान्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी पाठपुरावा करू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ...

२५ किलोंपेक्षा अधिक पाकिटांना ५% सूट; जीएसटीबाबत कर मंडळाचे स्पष्टीकरण - Marathi News | 5 percent discount on bags above 25 kg clarification of tax board on gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५ किलोंपेक्षा अधिक पाकिटांना ५% सूट; जीएसटीबाबत कर मंडळाचे स्पष्टीकरण

खाद्य वस्तूंवर लावण्यात आलेल्या ५ टक्के वस्तू व सेवा करातून २५ किलोंपेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंना वगळले आहे. ...

आजचा अग्रलेख: जीएसटीचा बकासूर! - Marathi News | implementation of gst and its today impact on all country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: जीएसटीचा बकासूर!

बरोबर पाच वर्षांपूर्वी, १ जुलै २०१७ ला मध्यरात्री संसदेचे दरवाजे उघडून, विशेष ऐतिहासिक अधिवेशन घेऊन लागू केलेल्या गुडस् ॲन्ड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे प्रत्येकालाच ओळखीचा झालेला आहे. ...