लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
पेट्रोल कारपेक्षा स्वस्त होईल इलेक्ट्रीक वाहन,सरकारने GST 18 टक्क्यांवरुन केला 5% - Marathi News | Electric vehicles to be cheaper than petrol cars, govt cut off GST from 18% to 5% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल कारपेक्षा स्वस्त होईल इलेक्ट्रीक वाहन,सरकारने GST 18 टक्क्यांवरुन केला 5%

देश आणि विदेशातील पेट्रोलची उपलब्धता आणि इंधन दरावाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत ...

अन्नधान्यावरील प्रस्तावित जीएसटीला व्यापाऱ्यांचा विरोध : ललित गांधी  - Marathi News | Traders oppose proposed GST on foodgrains Lalit Gandhi gst council non branded | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अन्नधान्यावरील प्रस्तावित जीएसटीला व्यापाऱ्यांचा विरोध : ललित गांधी 

देशभर आंदोलन करण्याचा चेंबरच्या बैठकीत निर्णय ...

१६१ कोटींच्या खोट्या बिलांचा घोटाळा, व्यापाऱ्याला अटक  - Marathi News | Fraudulent Rs 161 crore scam trader arrested gst false bills shown companies crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६१ कोटींच्या खोट्या बिलांचा घोटाळा, व्यापाऱ्याला अटक 

आतापर्यंत राज्य जीएसटीकडून २५ जणांवर कारवाई. ...

'या' तारखेपासून दही, लस्सीसह अनेक वस्तूंचे भाव वाढणार! काय स्वस्त होणार, काय महागणार? पाहा संपूर्ण लिस्ट - Marathi News | gst on curd lassi other items from july 18 what becomes cheaper what becomes dearer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' तारखेपासून दही, लस्सीसह अनेक वस्तूंचे भाव वाढणार! काय स्वस्त होणार, काय महागणार?

GST : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर 29 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूल सचिव तरुण बजाज यांनी 18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार असल्याचे सांगितले होते. ...

जाणून घ्या जीएसटीसंदर्भातील नव्या अधिसूचना - Marathi News | Learn about new GST notifications know what experts said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या जीएसटीसंदर्भातील नव्या अधिसूचना

जीएसटी कायद्यातील बदल आणि इतर प्रक्रियांबाबत जारी केलेल्या प्रमुख अधिसूचना काय आहेत? हे जाणून घेऊया. ...

Dhananjay Munde : "शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मरणाच्या दारात लोटणारा GST चा निर्णय सरकारने मागे घ्यावा" - Marathi News | NCP Dhananjay Munde letter to CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Over GST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मरणाच्या दारात लोटणारा GST चा निर्णय सरकारने मागे घ्यावा"

NCP Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जीएसटी संदर्भात एक मागणी केली आहे.  ...

आता नॉन ब्रॅण्डेड धान्यावर जीएसटी; १८ जुलैपासून अंमलबजावणी - Marathi News | 5 percent GST on unbranded grains now; Implementation from 18th July | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नॉन ब्रॅण्डेड धान्यावर जीएसटी; १८ जुलैपासून अंमलबजावणी

वाढत्या महागाईत याचा भार व्यापारी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर पडणार आहे. यासह व्यापाऱ्यांना जीएसटीच्या कठोर नियमांचा सामना करावा लागेल आणि ते व्यापाऱ्यांसाठी कठीण राहील. ...

जीएसटीद्वारे भंगार विक्रेत्यांचा सरकारला १२ कोटींचा गंडा - Marathi News | 12 crore fraud from scrap sellers to the government through GST | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीएसटीद्वारे भंगार विक्रेत्यांचा सरकारला १२ कोटींचा गंडा

आयटीसीद्वारे सरकारला १२ कोटींचा गंडा; दोन भंगार विक्रेत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ...