लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
भिंतीत घबाड; १० कोटींच्या नोटा अन् १९ किलो चांदीच्या विटा! जीएसटी विभागाची झवेरी बाजारात ‘रेड’ - Marathi News | 10 crore notes and 19 kg silver bricks in the wall, GST department raid in Zaveri Bazar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिंतीत घबाड; १० कोटींच्या नोटा अन् १९ किलो चांदीच्या विटा! जीएसटी विभागाची झवेरी बाजारात ‘रेड’

जीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारातील चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल २०१९ -२० मध्ये २२.८३ कोटीवरून २०२०-२१ मध्ये ६६५ कोटी आणि २०२२ मध्ये तर १७६४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याने जीएसटी विभागाला संशय आला. ...

‘जीएसटी’ची ९० कोटी ४३ लाखांची चोरी; एकास बेड्या, पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू - Marathi News | 90.43 crore theft of GST; police start searching for the main accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘जीएसटी’ची ९० कोटी ४३ लाखांची चोरी; एकास बेड्या, पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू

तब्बल ९० कोटी ४३ लाख रुपयांची जीएसटीची चोरी केल्याचे उघड झाले आहे.  ...

मोदी सरकारचे एक पाऊल मागे! GST स्लॅब फेरबदलाचे खंडन; वृत्त निराधार असल्याचा दावा - Marathi News | central govt denies revision gst slab gst council proposes to end 5 percent rate and move it to 3 and 8 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचे एक पाऊल मागे! GST स्लॅब फेरबदलाचे खंडन; वृत्त निराधार असल्याचा दावा

जीएसटीचा ५ टक्क्यांचा कर टप्पा रद्द करून थेट ८ टक्क्यांचा नवीन करटप्पा करणार असल्याचे सांगितले जात होते. ...

आता पाचऐवजी द्यावा लागेल ८ टक्के कर? केंद्र वाढवणार राज्यांचे उत्पन्न; अनेक वस्तू महागणार - Marathi News | Now you have to pay 8 percent tax instead of 5 percent Center to increase state revenue; Many things will be expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पाचऐवजी द्यावा लागेल ८ टक्के कर? केंद्र वाढवणार राज्यांचे उत्पन्न; अनेक वस्तू महागणार

सध्या जीएसटीमध्ये ५, १२, १८ आणि २८ असे चार स्लॅब आहेत. तथापि, सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर ३ टक्के कर आकारला जातो. काही अनब्रँडेड आणि पॅक नसलेली उत्पादनेदेखील आहेत, ज्यांना जीएसटी लागू होत नाही. ...

GST Slab Restructure: जीएसटीमध्ये स्लॅब घटणार, पण दर वाढणार! मोदी सरकार करतेय उत्पन्नाची मोठी तयारी - Marathi News | GST Slab ReStructure: Slab will be reduced in GST, but rates will increase! Modi government is making big preparations for income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीमध्ये स्लॅब घटणार, पण दर वाढणार! मोदी सरकार करतेय उत्पन्नाची मोठी तयारी

जीएसटीच्या सर्वात खालच्या स्लॅबच्यादरात वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार जीएसटीच्या एकूण चार स्लॅबमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. भविष्यात तीनच स्लॅब अस्तित्वात राहण्याची शक्यता आहे. ...

Record break GST collection: मार्चमध्ये मोदी सरकार मालामाल! जनता बेहाल; जीएसटीतून तुफान इन्कम - Marathi News | Record break GST collection in March: Modi government got 1.42 crore from Gst, will more in April | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्चमध्ये मोदी सरकार मालामाल! जनता बेहाल; जीएसटीतून तुफान इन्कम

GST collection in March: एकीकडे जीएसटी गोळा होत असताना सरकार या पैशातून सामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याची शक्यता आहे.  ...

GST Collection: मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी' रुपये - Marathi News | GST Collection: Record GST Collection in March 2022; GST collection all time high of Rs 1.42 lakh crore in March | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी'

GST Collection: मार्च महिन्यातील जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने जानेवारीच्या विक्रमाला मागे टाकत नवा विक्रम केला आहे. ...

आजपासून 8 मोठे बदल; घरखर्च वाढणार, खिशावर होणार परिणाम! - Marathi News | Eight major changes from today 1 April; The effect will be on the pocket! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून 8 मोठे बदल; घरखर्च वाढणार, खिशावर होणार परिणाम!

गृहकर्जाच्या व्याजावरील अनुदान बंद; गुंतवणुकीवरही कर ...