लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटीतील ५ टक्क्यांचा टप्पा होणार रद्द? मोठे बदल करण्याच्या सरकारच्या हालचाली - Marathi News | 5% GST phase to be canceled? Government moves to make big changes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीतील ५ टक्क्यांचा टप्पा होणार रद्द? मोठे बदल करण्याच्या सरकारच्या हालचाली

सध्या जीएसटीचे ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे आहेत. यापैकी ५ टक्क्यांचा टप्पा रद्द करून तो १२ टक्क्यांमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याचे समजते. ...

मोठी बातमी! कपडे, फुटवेअर महागणार; नव्या वर्षापासून ५ ऐवजी १२ टक्के GST आकारला जाणार - Marathi News | GST on apparel textiles and footwear increases from 5 to 12 per cent will effective from January 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! कपडे, फुटवेअर महागणार; नव्या वर्षापासून ५ ऐवजी १२ टक्के GST आकारला जाणार

केंद्र सरकारकडून येत्या नव्या वर्षात काही वस्तूंवर वस्तू व सेवा कर (GST) वाढविण्याचा निर्णय लागू केला जाणार आहे. ...

कपडे तसेच पादत्राणांच्या किमतीमध्ये होणार वाढ, GST वाढणार - Marathi News | There will be an increase in the price of clothes as well as footwear | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कपडे तसेच पादत्राणांच्या किमतीमध्ये होणार वाढ, GST वाढणार

अधिसूचना : जानेवारीपासून जीएसटी होणार १२ टक्के ...

अंडे का फंडा! अंडं शेती उत्पादन की पोल्ट्री? GST वरुन वाद, मग नेमका निर्णय काय झाला? वाचा... - Marathi News | Eggs Are Agri Produce Or Not Aar Clarifies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंडे का फंडा! अंडं शेती उत्पादन की पोल्ट्री? GST वरुन वाद, मग नेमका निर्णय काय झाला? वाचा...

अंड आधी की कोंबडी? हा वाद न संपणारा आहे. पण जीएसटी अथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग्जच्या (AAR) कर्नाटक पीठानं आता हा वाद संपुष्टात आणला आहे. ...

मासिक उत्पन्न २ हजार; बँक खात्यातून २ कोटींचे व्यवहार; GST नोटीस पाहून गुराखी चक्रावला - Marathi News | bengaluru cowherd with 2 thousand income gets 40 lakh gst notice for 2 crore transaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मासिक उत्पन्न २ हजार; बँक खात्यातून २ कोटींचे व्यवहार; GST नोटीस पाहून गुराखी चक्रावला

४० लाखांची नोटीस पाहून गुराख्याला धक्का; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

GST: ऑक्टोबर हिट! झाले दुसऱ्या क्रमांकाचे जीएसटी संकलन, आकडा पाहून म्हणाल...  - Marathi News | October hit! The second number of GST collection is done | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑक्टोबर हिट! झाले दुसऱ्या क्रमांकाचे जीएसटी संकलन, आकडा पाहून म्हणाल... 

१.३० लाख काेटी रुपये झाले जमा : जनतेमध्ये खरेदीचा उत्साह ...

२१ लाखांचा जीएसटी बुडविणाऱ्या चार व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against four traders for sinking GST of Rs 21 lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२१ लाखांचा जीएसटी बुडविणाऱ्या चार व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा

Crime against four traders for sinking GST of Rs 21 lakh : ही कारवाई साेमवारी रात्री उशिरा करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. ...

Modi Government: दोन वर्षांपूर्वी मोदी सरकारने मोठी पाऊले उचललेली; आज दिसताहेत त्याचे परिणाम... - Marathi News | Modi government took big steps two years ago on Electric Vehicles GST And Fame Subsidy; results are visible today ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दोन वर्षांपूर्वी मोदी सरकारने मोठी पाऊले उचललेली; आज दिसताहेत त्याचे परिणाम...

EV Policy breaks down Price: इलेक्ट्रीक स्कूटर, बाईकना मोठी मागणी होत आहे. या वाहनांच्या विक्रीत आलेल्या वाढीचे मोठे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वात Modi 2.0 कडून घेण्यात आलेले दोन निर्णय आहेत. ...