लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता; केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? - Marathi News | GST Council Secretariat suggests Council consider possibility of including petroleum products | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार; केंद्र मोठा निर्णय घेणार?

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण(Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी लखनऊ येथे झालेल्या ४५ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. ...

जीएसटी रिटर्न भरण्यापूर्वी ही काळजी घ्या... - Marathi News | Take care before filing GST return ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी रिटर्न भरण्यापूर्वी ही काळजी घ्या...

सप्टेंबर हा वस्तू व सेवाकर कायद्यांतर्गत एक महत्त्वाचा महिना असून, करदात्याने खालील गोष्टींचे पालन करावे :  ...

जीएसटी उत्पन्नात घट हा भाजपचा दावा खोटा, हास्यास्पद - Marathi News | BJP's claim of reduction in GST revenue is false, ridiculous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी उत्पन्नात घट हा भाजपचा दावा खोटा, हास्यास्पद

काँग्रेसने दिली आकडेवारी : कोरोना नसतानाही होती अधोगती ...

गुड न्यूज! GST संकलनाचा वेग कायम; ऑगस्ट महिन्यात झाली मोठी वाढ - Marathi News | gst collection remains highest second time in a row modi govt collects rs 1 12 lakh crore for august | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! GST संकलनाचा वेग कायम; ऑगस्ट महिन्यात झाली मोठी वाढ

वस्तू आणि सेवा कर संकलनाचा वेग कायम असून ऑगस्ट महिन्यात सरकारला १.१२ लाख कोटी मिळाले आहेत. ...

अच्छे दिन येणार? कोरोना संकटात मोठा दिलासा; २ दिवसांत मोदी सरकारसाठी ४ गुडन्यूज - Marathi News | GST collection tops Rs 1 lakh crore for 2nd straight month in August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संकटात मोठा दिलासा; २ दिवसांत मोदी सरकारसाठी ४ गुडन्यूज

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सुधारतेय देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती ...

पापडांवर नाही, तळलेल्या प्रकारांवर मात्र जीएसटी; गुजरात ‘एएआर’चा गमतीशीर निर्णय  - Marathi News | GST on fried varieties, not on papads; Gujrat AAR decision pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पापडांवर नाही, तळलेल्या प्रकारांवर मात्र जीएसटी; गुजरात ‘एएआर’चा गमतीशीर निर्णय 

सोनल प्रॉडक्ट्सच्या एका खटल्यात गुजरात एएआरने पापडाच्या तळलेल्या इतर प्रकारांवर १८ टक्के जीएसटी लागेल, असा निर्णय यापूर्वी दिलेला आहे. ...

महागच राहणार गाड्या?, ...म्हणून सरकारनं वाहनांवरील GST कपातीचा निर्णय टाळला - Marathi News | govt plan to cut gst on some category vehicles put on hold as sales pick up after covid second wave | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महागच राहणार गाड्या?, ...म्हणून सरकारनं वाहनांवरील GST कपातीचा निर्णय टाळला

GST कपातीची होती ऑटो कंपन्यांची मागणी. सध्या गाड्यांवर १८-२८ टक्क्यांपर्यंत GST आणि २२ टक्क्यांपर्यंत सेस आकारला जातो. ...

खरेदीदार-विक्रेत्यांचे ‘रक्षाबंधन’; वाचा कृष्णार्जुनाचे कथन! - Marathi News | Buyers and sellers' Rakshabandhan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खरेदीदार-विक्रेत्यांचे ‘रक्षाबंधन’; वाचा कृष्णार्जुनाचे कथन!

कृष्णा, सध्या सणाचा माहोल आहे, कालच रक्षाबंधन झाले, परंतु जीएसटीमध्ये करदाता कशाप्रकारे आणि केव्हा रक्षाबंधन साजरे करेल? ...