लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
आधीच महागाई त्यात गॅस सिलिंडरवरही द्यावा लागतोय जीएसटी - Marathi News | Already with inflation, GST has to be paid on gas cylinders as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच महागाई त्यात गॅस सिलिंडरवरही द्यावा लागतोय जीएसटी

घरगुती असो वा व्यावसायिक; सिलिंडरवर द्यावा लागतोय जीएसटी ...

जीएसटीला ७ वर्षे पूर्ण, करसंकलनही वाढले; अपील न्यायाधिकरणामुळे मोठा दिलासा - Marathi News | GST completes 7 years, tax collection also increased; Big relief due to Appellate Tribunal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीला ७ वर्षे पूर्ण, करसंकलनही वाढले; अपील न्यायाधिकरणामुळे मोठा दिलासा

जीएसटी अपील न्यायाधिकरणाच्या स्थापनेमुळे व्यावसायिकांसाठी विवाद तोडगा प्रक्रिया सुलभ झाली आहे. ...

अधिकाऱ्यांचे परिश्रम व करदात्यांच्या समर्थनाने मिळाले जीएसटीचे यश-मुख्य आयुक्त के.सी. जॉनी - Marathi News | success of GST was achieved with the hard work of officials and the support of taxpayers-Chief Commissioner K.C. Johnny | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकाऱ्यांचे परिश्रम व करदात्यांच्या समर्थनाने मिळाले जीएसटीचे यश-मुख्य आयुक्त के.सी. जॉनी

सीजीएसटी नागपूर झोनमध्ये जीएसटी दिवस साजरा ...

मद्यनिर्मितीच्या स्पिरिटला जीएसटीमधून सवलतीचा निर्णय; राज्यभरातील साखर कारखाने, आसवनी प्रकल्पांना दिलासा - Marathi News | Decision to abolish GST on extra neutral alcohol and rectified spirit used in sugar factories for liquor production | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मद्यनिर्मितीच्या स्पिरिटला जीएसटीमधून सवलतीचा निर्णय; राज्यभरातील साखर कारखाने, आसवनी प्रकल्पांना दिलासा

सांगली : साखर कारखान्यांमध्ये मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तथा रेक्टिफाइड स्पिरिटवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय अर्थ ... ...

GST: दिलासादायक, रासायनिक खतांवरील जीएसटीतून लवकरच शेतकऱ्यांची मुक्तता होणार? - Marathi News | GST on chemical fertilisers will soon removed off for farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :GST: दिलासादायक, रासायनिक खतांवरील जीएसटीतून लवकरच शेतकऱ्यांची मुक्तता होणार?

GST free chemical fertilisers रासायनिक खतांवरील जीएसटीमुळे शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागत असून ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेत खतांवरील जीएसटीतून मुक्तता मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

GSTचं स्टेटस कसं तपासावं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर - Marathi News | How to check GST status Know the step by step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GSTचं स्टेटस कसं तपासावं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

वस्तू आणि सेवा कर (GST) हा भारतातील एक सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे. याअंतर्गत काम करण्यासाठी व्यवसाय आणि व्यक्तींना GST साठी नोंदणी करावी लागते. ...

"स्वार्थासाठी दिल्ली वाऱ्या पण, GST बैठकीला नापसंती"; शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | Sharad Pawar group criticizes after Maharashtra Finance Minister Ajit Pawar absence from GST Council Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वार्थासाठी दिल्ली वाऱ्या पण, GST बैठकीला नापसंती"; शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा

Ajit Pawar : जीएसटी परिषदेला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिल्याने शरद पवार गटाची टीका ...

लहान उद्योजकांना 'जीएसटी'मध्ये दिलासा; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून गोव्यातील उद्योजकांसाठी खुशखबर - Marathi News | relief to small entrepreneurs in gst good news for entrepreneurs in goa through the efforts of the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लहान उद्योजकांना 'जीएसटी'मध्ये दिलासा; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून गोव्यातील उद्योजकांसाठी खुशखबर

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प पूर्व बैठकीदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट घेतली. ...