लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

'या' ड्रायफ्रूटचे फायदे वाचाल तर काजू-बदामही विसराल, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत! - Marathi News | Makhana is more beneficial than cashew nuts and almonds, know its benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' ड्रायफ्रूटचे फायदे वाचाल तर काजू-बदामही विसराल, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत!

Soaked Nuts Health Benefits: जर रोज मखाना भिजवून खाल्ला तर याच्या फायद्यांचा प्रभाव अधिक बघायला मिळतो. अशात आज आम्ही तुम्हाला मखाना दुधात भिजवून खाल्ल्याने काय फायदे मिळतात हे सांगणार आहोत.  ...

किडनी खराब झाल्यावर सकाळी दिसतात 'ही' ५ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! - Marathi News | 5 symptoms of kidney problem appear in the morning | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी खराब झाल्यावर सकाळी दिसतात 'ही' ५ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

Kidney Problem Symptoms : अनेकदा किडनीमध्ये गडबड झाल्यावर मुख्यपणे सकाळी काही लक्षणे दिसतात. आज आम्ही अशाच पाच लक्षणांबाबत तुम्हाला सांगणार आहोत. ...

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या योग्य वेळ! - Marathi News | Benefits and disadvantages of drinking hot water in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या योग्य वेळ!

Drink Hot Water In Winter: गरम पाणी पिण्याचे काही नुकसानही आहेत. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे, नुकसान आणि पाणी पिण्याची योग्य वेळ याबाबत सांगणार आहोत. ...

Diwali Utane : घरच्या घरी कसे बनवाल आयुर्वेदिक उटणे वाचा सविस्तर - Marathi News | Diwali Utane : How to make Ayurvedic Utane at home level Read more in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Diwali Utane : घरच्या घरी कसे बनवाल आयुर्वेदिक उटणे वाचा सविस्तर

अंगाला तेल लावून आणि सुगंधी उटणे लावून केलेले दिवाळीचे अभ्यंग स्नान या सणाची रंगत अजूनच वाढवते. आजकाल बाजारात अनेक ठिकाणी उटणे विकत मिळते. पण त्यात नेमके कोणते घटक वापरले आहेत याची शंका मनात येतेच. ...

हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गोळी घेता? पण ती गोळी केव्हा घ्यावी, सकाळी की संध्याकाळी? - Marathi News | Best Time to take calcium supplement : Taking calcium pills to strengthen bones? But when to take that pill, morning or evening? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गोळी घेता? पण ती गोळी केव्हा घ्यावी, सकाळी की संध्याकाळी?

Best Time to take calcium supplement :१९ वर्ष व त्या पुढील वयोगटाच्या महिलांना एका दिवसात हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते ...

स्मरणशक्ती वाढवायची आहे? ‘या’ ४ पैकी १ पदार्थ रोज खा, मेंदू होईल तल्लख - Marathi News | 4 Best Foods to Boost Your Brain and Memory | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मरणशक्ती वाढवायची आहे? ‘या’ ४ पैकी १ पदार्थ रोज खा, मेंदू होईल तल्लख

4 Best Foods to Boost Your Brain and Memory : लोकांनी बदाम खा म्हणून टोमणे मारण्यापूर्वी स्मरणशक्तीला द्या बूस्ट ...

ऋषी कपूर गेल्यावर मी तर..! नीतू कपूर सांगतात पती निधनानंतरचं डिप्रेशन आणि एकाकीपण.. - Marathi News | When Rishi Kapoor left, I..! Neetu Kapoor talks about her depression and loneliness after her husband's death. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऋषी कपूर गेल्यावर मी तर..! नीतू कपूर सांगतात पती निधनानंतरचं डिप्रेशन आणि एकाकीपण..

When Rishi Kapoor left, I..! Neetu Kapoor talks about her depression and loneliness after her husband's death. : नीतू कपूर म्हणतात मी इतकी एकाकी झाले होते, तेव्हा कळलं एकटेपणा म्हणजे.. ...

लवकर झोप येण्यासाठी महिलेने सांगितली एक खास ट्रिक, केवळ २ मिनिटात लागेल गाढ झोप! - Marathi News | Woman share weird sleeping technique you will sleep in 2 minutes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लवकर झोप येण्यासाठी महिलेने सांगितली एक खास ट्रिक, केवळ २ मिनिटात लागेल गाढ झोप!

Sleeping Trick : झोप येण्यासाठी लोक औषधांचं सेवन करतात. पण त्यानेही आरोग्य बिघडतं. अशात सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...