लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

ड्रॅगन फ्रूट खाणं काही लोकांसाठी ठरू शकतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी टाळावं! - Marathi News | Who should not consume dragon fruits know the side effect | Latest food News at Lokmat.com

फूड :ड्रॅगन फ्रूट खाणं काही लोकांसाठी ठरू शकतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी टाळावं!

Dragon Fruits Side Effects: हे गुलाबी रंगाचं आकर्षक फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की काही लोकांसाठी हे फळ खूप नुकसानकारक ठरू शकतं. ...

लांबची नजर कमजोर झाली, धूसर दिसतं? डॉक्टर सांगतात खास उपाय-डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी - Marathi News | How To Increase Eyesight : Ayurvedic Doctor Claimed Remedy To Increase Eye Sight And Vision With Badam Saunf | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लांबची नजर कमजोर झाली, धूसर दिसतं? डॉक्टर सांगतात खास उपाय-डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

How To Increase Eyesight : डॉक्टर सांगतात की काही घरगुती उपाय केल्यास ४० दिवसांत चांगला परिणाम दिसून येईल. ...

दातांवर जमा पिवळा थर झटक्यात होईल दूर, केळीच्या सालीच 'असा' करा वापर! - Marathi News | Banana peel for white teeth, yellow teeth home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दातांवर जमा पिवळा थर झटक्यात होईल दूर, केळीच्या सालीच 'असा' करा वापर!

Teeth Whitening Tips :पिवळे दात पांढरे आणि चमकदार करण्यासाठी तुम्ही केळीची साल, खोबऱ्याचं तेल आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. ...

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे नुकसान! - Marathi News | Never bath long in hot warm water during winter creates problems with skin health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे नुकसान!

Hot Water Bath Tips In Winter : जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. काय काय नुकसान होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

काळ्या चण्यांपेक्षा काबुली चणे अधिक फायदेशीर, डायटिशिअनने सांगितले फायदे आणि किती करावं सेवन! - Marathi News | Dietitian tells chickpea is more powerful than black gram know the benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काळ्या चण्यांपेक्षा काबुली चणे अधिक फायदेशीर, डायटिशिअनने सांगितले फायदे आणि किती करावं सेवन!

Kabuli Chane Benefits : डायटिशिअन मिरांडा गालती यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, काबुली चण्यांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात. कारण यात फायबर आणि प्लांट बेस्ड प्रोटीन अधिक प्रमाणात असतं. ...

फक्त १ महिना गव्हाची पोळी नाही खाल्ली तर...? वजन कमी होते? नक्की खरं काय? - Marathi News | What happens to the body when you give up wheat for a month? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ महिना गव्हाची पोळी नाही खाल्ली तर...? वजन कमी होते? नक्की खरं काय?

What happens to the body when you give up wheat for a month? : महिनाभर गव्हाची पोळी नाही खाल्ली तर शरीरात कोणते बदल घडतील? ...

दिवाळी: पोटभर मिठाई खाल्ली तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स -मन मारायची गरजच नाही... - Marathi News | Stay healthy and go easy on sweets during festive season Hacks to enjoy sweets during festive season without guilt How to Enjoy Diwali Sweets Without Gaining Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी: पोटभर मिठाई खाल्ली तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स -मन मारायची गरजच नाही...

Hacks to enjoy sweets during festive season without guilt : How to Enjoy Diwali Sweets Without Gaining Weight : Stay healthy and go easy on sweets during festive season : दिवाळीत गोड खाऊन देखील आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी आवश्यक टिप्स... ...

जेवण कमी केलं-बंदच केलं तरी वजन घटत नाही? ‘या’ डाळीचं पाणी प्या-वजन उतरेल झरझर - Marathi News | Moong Dal Water Can Boost Your Weight Loss Journey : Moong Dal Water Is For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवण कमी केलं-बंदच केलं तरी वजन घटत नाही? ‘या’ डाळीचं पाणी प्या-वजन उतरेल झरझर

Moong Dal Water Can Boost Your Weight Loss Journey : प्रत्येकाच्या घरी डाळींचा आहारात समावेश केला जातो. डाळी खाल्ल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होते. ...