लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

डोळ्यांखालची स्कीन काळी पडली? व्हिटामीन ई कॅप्सूलचा असा वापर करा-डार्क सर्कल्स होतील गायब - Marathi News | Vitamin E Capsule Will Help To Reduce Dark Circles Under Eyes Keep Skin Shiny | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डोळ्यांखालची स्कीन काळी पडली? व्हिटामीन ई कॅप्सूलचा असा वापर करा-डार्क सर्कल्स होतील गायब

Vitamin E Capsule Will Help To Reduce Dark Circles : व्हिटामीन ई त्वचेसाठी फार उपयोगी. ...

लांबचं भुरकट दिसतं-चष्माही नकोसा वाटतो? ५ आयुर्वेदीक उपाय, डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी - Marathi News | How to Remove Glasses From Eyes How To Get Rid Of Spectacles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लांबचं भुरकट दिसतं-चष्माही नकोसा वाटतो? ५ आयुर्वेदीक उपाय, डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

How to Remove Glasses From Eyes : डोळ्यांना चष्मा नको असेल तर रोज डोळ्यांचे व्यायाम करा. ...

मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात लोक? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why do people massage their foot with mustard oil? know its benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात लोक? जाणून घ्या कारण...

मोहरीच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. जे शरीरासाठी फायदेशीर असतं. तसेच यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिडही असतं. ...

शरीर निरोगी, धडधाकट ठेवण्यासाठी किती खावं, किती झोपावं? सद्गुरू सांगतात सोपं गणित - Marathi News | According To Sadhguru What Should Eat And How Long Should A Person Sleep For Good Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर निरोगी, धडधाकट ठेवण्यासाठी किती खावं, किती झोपावं? सद्गुरू सांगतात सोपं गणित

Health Tips By Sadhguru Jaggi Vasudev : विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात कच्च्या भाज्या, फळांचा समावेश करायला हवा. ...

एक महिना मीठ खाणं सोडलं तर काय होईल? जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं! - Marathi News | What will happen if you quit salt for a month 30 days | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एक महिना मीठ खाणं सोडलं तर काय होईल? जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं!

Quit Salt For A Month Challenge: एका रिपोर्टनुसार, एका निरोगी व्यक्तीने एका दिवसात ४ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नये. अशात मीठ खाणंच बंद केलं तर काय होईल. हेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

पायी चालताना अनेकदा 'ही' मोठी चूक करतात लोक, जाणून घ्या योग्य पद्धत! - Marathi News | Which walk is good for health walking alone or walking with someone | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पायी चालताना अनेकदा 'ही' मोठी चूक करतात लोक, जाणून घ्या योग्य पद्धत!

Walking Method : जास्तीत जास्त लोक सकाळी आणि सायंकाळी वॉक करायला जातात. वॉक करण्याचे म्हणजे पायी चालण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. पायी चालल्याने शरीर तर फीट राहतंच सोबतच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.  ...

लिव्हर डिटॉक्ससोबतच शरीरातील अनेक समस्या दूर करतं 'हे' खास पाणी, वाचाल तर रोज प्याल! - Marathi News | What is Raisin Water, how to make it and its lesser-known benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हर डिटॉक्ससोबतच शरीरातील अनेक समस्या दूर करतं 'हे' खास पाणी, वाचाल तर रोज प्याल!

Raisins Water Benefits : शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही एका खास ड्रिंकचं सेवन करू शकता. हे खास ड्रिंक तुम्ही मनुक्यांपासून तयार करू शकता. ...

मूळव्याध असेल तर कोणत्या गोष्टींचं सेवन करू नये? वाचाल तर रहाल फायद्यात... - Marathi News | Foods to avoid if you have piles these quick tips will help in Bawasir | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मूळव्याध असेल तर कोणत्या गोष्टींचं सेवन करू नये? वाचाल तर रहाल फायद्यात...

Piles Harmful Foods : जर कही गोष्टींची काळजी घेतली गेली तर पाईल्सची समस्या लगेच दूर होते.अशात आज जाणून घेणार आहोत की, पाईल्स असेल तर कोणते पदार्थ किंवा भाज्या खाऊ नये.  ...