लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

करीना कपूरने हायकोर्टाच्या नोटीसला दिलं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी; नक्की प्रकरण काय? - Marathi News | Kareena Kapoor replied to the Madhya Pradesh High Court s notice her pregnancy bible controbersy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूरने हायकोर्टाच्या नोटीसला दिलं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी; नक्की प्रकरण काय?

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिला नोटीस मिळाली होती.  ...

राज्यात २२ साखर कारखान्यांच्या थकहमीला उच्च न्यायालयाची अखेर स्थगिती - Marathi News | The High Court has finally stayed the loan for of 22 sugar factories in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात २२ साखर कारखान्यांच्या थकहमीला उच्च न्यायालयाची अखेर स्थगिती

राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून सहकारी साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मार्जिन मनी लोनपासून विरोधकांच्या साखर कारखान्यांना वंचित ठेवल्याचे निरीक्षण नोंदवत हमी दिलेल्या २२८२.१६ कोटी पैकी १७४६.२४ कोटी थकहमीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ...

वायनाडमध्ये पीडितांना मिळालेल्या भरपाईतून बँकांनी कापले हप्ते; कोर्टानं म्हटलं, "आधी रडायचं अन् नंतर..." - Marathi News | Kerala HC criticize after EMI were being deducted from the bank accounts of landslide victims in Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये पीडितांना मिळालेल्या भरपाईतून बँकांनी कापले हप्ते; कोर्टानं म्हटलं, "आधी रडायचं अन् नंतर..."

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या बँक खात्यातून कर्जाचे हप्ते कापले जात असल्याचे समोर आल्याने केरळ हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. ...

शाळाच जर सुरक्षित नसतील तर शिक्षण हक्काचा उपयोग तरी काय? - Marathi News | What is the use of right to education if schools are not safe? High Court comments on Badlapur case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळाच जर सुरक्षित नसतील तर शिक्षण हक्काचा उपयोग तरी काय?

बदलापूर प्रकरणावरून उच्च न्यायालयाचे ताशेरे; पोलिसांना ब्रीदवाक्य आठवण करून द्यावे लागेल ...

हरवलेल्या महिला, मुलांबाबत काय उपाययोजना आखल्या? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश - Marathi News | What measures have been planned for missing women and children? Direction to furnish affidavit to State Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हरवलेल्या महिला, मुलांबाबत काय उपाययोजना आखल्या? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश

सन २०१९ ते २०२१ दरम्यान राज्यातून बेपत्ता झालेल्या एक लाखाहून अधिक महिलांचा तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका माजी सैनिक आणि सांगलीचे रहिवासी शहाजी जगताप यांनी न्यायालयात दाखल केली. ...

३ वर्षे कारागृहात असलेल्या अनिल भोसलेंना उच्च न्यायालयाकडून जामीन - Marathi News | High court granted bail to Anil Bhosle, who was in jail for 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ वर्षे कारागृहात असलेल्या अनिल भोसलेंना उच्च न्यायालयाकडून जामीन

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर भोसलेंना ३ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती ...

...तोपर्यंत तुम्ही गांभीर्याने घेणारच नाही का? बलात्कार प्रकरणावरून उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले - Marathi News | ...you won't take it seriously until then, will you? The High Court reprimanded the police over the rape case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तोपर्यंत तुम्ही गांभीर्याने घेणारच नाही का? बलात्कार प्रकरणावरून उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले

बदलापूरच्या दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली आहे. ...

"खर्च करायचा असेल तर तिलाच कमवू द्या"; पत्नीची अवास्तव पोटगीची मागणी, कोर्टानं झापलं - Marathi News | VIDEO woman who made an unreasonable demand for alimony was reprimanded by a lady judge of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खर्च करायचा असेल तर तिलाच कमवू द्या"; पत्नीची अवास्तव पोटगीची मागणी, कोर्टानं झापलं

पोटगीच्या रकमेची अवास्तव मागणी करणाऱ्या महिलेला हायकोर्टाच्या महिला न्यायमूर्तीनी चांगलेच फटकारले. ...