लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

घटस्फोटानंतरही पत्नीला खावटी देणे बंधनकारक; पतीचा विरोध फेटाळून लावला - Marathi News | Mandatory to give maintenance to wife even after divorce; The opposition of the husband was dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घटस्फोटानंतरही पत्नीला खावटी देणे बंधनकारक; पतीचा विरोध फेटाळून लावला

Nagpur News कायद्याने निर्धारित करून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या पत्नीला घटस्फोट झाल्यानंतरही खावटी देणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका प्रकरणात दिला. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेविषयी माहिती मागितल्यामुळे मजुराला नोटीस - Marathi News | Notice to laborer for seeking information about RSS security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेविषयी माहिती मागितल्यामुळे मजुराला नोटीस

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेविषयी माहिती मागितल्याने चौकशीकरिता नोटीस बजावण्यात आल्यामुळे एका वृद्ध मजुराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

Nambi Narayanan ISRO Spy Case : 'नंबी नारायणन यांच्यावरील ISRO हेरगिरीचे आरोप खोटे', CBI ची केरळ उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Nambi Narayanan ISRO Spy Case: 'ISRO espionage allegations against Nambi Narayanan are false', CBI informs Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नंबी नारायणन यांच्यावरील ISRO हेरगिरीचे आरोप खोटे', CBI ची केरळ उच्च न्यायालयात माहिती

Nambi Narayanan ISRO Spy Case: प्रसिद्ध शास्त्रज्ञ Nambi Narayanan यांच्यावर पाकिस्तानला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकल्याचा आरोप होता. ...

‘रॅपिडो’च्या सर्व सेवा स्थगित; महाराष्ट्रात हे खपवून घेणार नाही, उच्च न्यायालयाने फटकारले... - Marathi News | All Rapido services suspended; Directed to submit affidavit by January 17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रॅपिडो’च्या सर्व सेवा स्थगित; महाराष्ट्रात हे खपवून घेणार नाही, उच्च न्यायालयाने फटकारले...

महाराष्ट्रात तुम्ही बेकायदेशीरपणे सेवा पुरवित आहात आणि आम्ही हे खपवून घेणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने रॅपिडोला तंबी दिली. ...

 पती दगाबाज निघाल्यास घाबरू नका, खावटी मागा - Marathi News | Don't panic if your husband cheats, ask for maintenance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : पती दगाबाज निघाल्यास घाबरू नका, खावटी मागा

Nagpur News देशामध्ये सर्वधर्मीय महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी कायदे अस्तित्वात आहेत. त्यांतर्गत पीडित महिला स्वत:च्या पालनपोषणाकरिता पतीकडून खावटी मिळवू शकतात. ...

अभिमानास्पद! पुण्याच्या डॉ. नीला केदार गोखले होणार उच्च न्यायालयात न्यायाधीश - Marathi News | Proud! Pune's Dr. Neela Kedar Gokhale will be a judge in the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिमानास्पद! पुण्याच्या डॉ. नीला केदार गोखले होणार उच्च न्यायालयात न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयांसमोर दिवाणी, फौजदारी आणि घटनात्मक स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये गोखले यांचा सक्रिय भाग ...

जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर पुन्हा बाजारात; एफडीएचा बंदी घालण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द - Marathi News | Johnson & Johnson's baby powder back on the market; The High Court quashed FDA's ban order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर पुन्हा बाजारात; बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाकडून रद्द

मुंगी मारण्यासाठी सरकार हातोडा वापरू शकत नाही, अशी टिपण्णी न्या. गौतम पटेल व न्या. एस.जी. डिगे यांनी केली. ...

नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबवा; उच्च न्यायालयाचा सायबर विभागाला आदेश - Marathi News | Stop Online Selling of Nylon Manja; High Court order to Cyber Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबवा; उच्च न्यायालयाचा सायबर विभागाला आदेश

Nagpur News नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सायबर विभागाला दिला व यावर एक आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले. ...