लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

लोकल अपघातांत २० वर्षांत २३ हजार प्रवाशांचा मृत्यू; पश्चिम रेल्वेची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | in mumbai about 23 thousand passengers died in local accidents in 20 years information of western railway in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल अपघातांत २० वर्षांत २३ हजार प्रवाशांचा मृत्यू; पश्चिम रेल्वेची उच्च न्यायालयात माहिती

मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावर गेल्या २० वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ...

पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट; "मला अपात्र ठरवण्याचा अधिकार UPSC ला नाही" - Marathi News | New twist in Pooja Khedkar case; "UPSC has no right to cancel my candidature" - Pooja Khedkar Affidavit in Delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट; "मला अपात्र ठरवण्याचा अधिकार UPSC ला नाही"

मी कुठलीही चुकीची माहिती किंवा फसवणूक केली नाही, माझी कागदपत्रे खरी असं पूजा खेडकरनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. ...

राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | 107 crores as a reserve from margin loans of these five factories in the state, ordered by the High Court | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Loan for Sugar Factories in Maharashtra राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत. ...

मोठी बातमी: बलात्कार रोखण्यासाठी हत्या हा गुन्हा नाही; पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला दिलासा - Marathi News | Big news Murder to prevent sexual harassment is not a crime decison by high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: बलात्कार रोखण्यासाठी हत्या हा गुन्हा नाही; पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला दिलासा

हायकोर्टाकडून गुन्हा रद्द. ...

करीना कपूरने हायकोर्टाच्या नोटीसला दिलं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी; नक्की प्रकरण काय? - Marathi News | Kareena Kapoor replied to the Madhya Pradesh High Court s notice her pregnancy bible controbersy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूरने हायकोर्टाच्या नोटीसला दिलं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी; नक्की प्रकरण काय?

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिला नोटीस मिळाली होती.  ...

राज्यात २२ साखर कारखान्यांच्या थकहमीला उच्च न्यायालयाची अखेर स्थगिती - Marathi News | The High Court has finally stayed the loan for of 22 sugar factories in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात २२ साखर कारखान्यांच्या थकहमीला उच्च न्यायालयाची अखेर स्थगिती

राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून सहकारी साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मार्जिन मनी लोनपासून विरोधकांच्या साखर कारखान्यांना वंचित ठेवल्याचे निरीक्षण नोंदवत हमी दिलेल्या २२८२.१६ कोटी पैकी १७४६.२४ कोटी थकहमीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ...

वायनाडमध्ये पीडितांना मिळालेल्या भरपाईतून बँकांनी कापले हप्ते; कोर्टानं म्हटलं, "आधी रडायचं अन् नंतर..." - Marathi News | Kerala HC criticize after EMI were being deducted from the bank accounts of landslide victims in Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये पीडितांना मिळालेल्या भरपाईतून बँकांनी कापले हप्ते; कोर्टानं म्हटलं, "आधी रडायचं अन् नंतर..."

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या बँक खात्यातून कर्जाचे हप्ते कापले जात असल्याचे समोर आल्याने केरळ हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. ...

शाळाच जर सुरक्षित नसतील तर शिक्षण हक्काचा उपयोग तरी काय? - Marathi News | What is the use of right to education if schools are not safe? High Court comments on Badlapur case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळाच जर सुरक्षित नसतील तर शिक्षण हक्काचा उपयोग तरी काय?

बदलापूर प्रकरणावरून उच्च न्यायालयाचे ताशेरे; पोलिसांना ब्रीदवाक्य आठवण करून द्यावे लागेल ...